"सर्दी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो अधिक माहीती
ओळ २७:
जवळपास २००पेक्षा जास्त विषाणूंचे उपप्रकार सामान्य सर्दी होण्यास कारणीभूत असतात, त्यातील रायनोवायरस सामान्यत: आढळतो. <ref name=CDC2015Full>{{cite web|title=Common Cold and Runny Nose|url=https://www.cdc.gov/getsmart/community/for-patients/common-illnesses/colds.html|website=CDC|accessdate=4 February 2016|format=17 April 2015|url-status=live|archiveurl=https://web.archive.org/web/20160201101449/http://www.cdc.gov/getsmart/community/for-patients/common-illnesses/colds.html|archivedate=1 February 2016|df=dmy-all}}</ref> हा विषाणू संक्रमित लोकांच्या जवळ गेल्यास हवेतून पसरतो किंवा अप्रत्यक्षपणे वातावरणातील वस्तूंशी संपर्क साधून, त्यानंतर तोंड किंवा नाकावाटे पसरतो. <ref name=CDC2015/> सामान्यत: जोखीच्या जागा उदा० लहान मुलांची रुग्णालये, गर्दीची ठिकाणी गेल्यानेही सर्दी होऊ शकते, तसेच चांगली झोप न आल्याने किंवा मानसिक तणावामुळेही सर्दी होऊ शकते. सर्दीचे परिणाम हे मुख्यत्वे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे तयार होतात, विषाणूंनी पेशी नष्ट केल्यामुळे नाही. <ref name=E112>Eccles p. 112</ref> याउलट, इन्फ्लूएन्झामुळे झालेली सर्दी साध्या सर्दी सारखेच लक्षण दर्शविते, परंतु ती लक्षणे बहुधा जास्त तीव्र असतात. याव्यतिरिक्त, वाहत्या नाकामुळे इन्फ्लूएंझा असण्याची शक्यता कमी होते. <ref>{{cite web | title = Cold Versus Flu | date = 11 August 2016 | url = https://www.cdc.gov/flu/about/qa/coldflu.htm | accessdate = 5 January 2017 | url-status=live | archiveurl = https://web.archive.org/web/20170106173600/https://www.cdc.gov/flu/about/qa/coldflu.htm | archivedate = 6 January 2017 | df = dmy-all }}</ref>
 
सामान्य सर्दीसाठी कोणतीही लस उपलब्ध नाही. सर्दी न होऊ देण्यासाठीचे उपाय म्हणजे हात धुणे, हात न धुता डोळे, नाक किंवा तोंड स्पर्श न करणे आणि आजारी लोकांपासून दूर रहाणे हे आहेत. काही पुराव्यांनुसार फेस मास्क वापरून सर्दीपासून दूर रहाता येते. <ref name=E209>Eccles p. 209</ref> सर्दीच्या झाल्यावर उपचार नाही, परंतु लक्षणांवर उपचार केले जाऊ शकतात. लक्षणांची सुरूवात झाल्यानंतर लगेचच जस्त (झिंक) चा वापर केल्यास लक्षणांचा कालावधी आणि तीव्रता कमी करू शकतो. <ref name=NIH2016Zinc /> इबूप्रोफेन सारख्या नॉनस्टेरॉइडल एंटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स (एनएसएआयडी) वेदना कमी करण्यास मदत करू शकतात. <ref name=Kim2015/> सर्दीसाठी प्रतिजैविकांचा (ॲंटीबायोटिक्स) वापर करू नये <ref>{{cite journal|last1=Harris|first1=AM|last2=Hicks|first2=LA|last3=Qaseem|first3=A|last4=High Value Care Task Force of the American College of Physicians and for the Centers for Disease Control and|first4=Prevention|title=Appropriate Antibiotic Use for Acute Respiratory Tract Infection in Adults: Advice for High-Value Care From the American College of Physicians and the Centers for Disease Control and Prevention|journal=Annals of Internal Medicine|date=19 January 2016|pmid=26785402|doi=10.7326/M15-1840|volume=164|issue=6|pages=425–34}}</ref> आणि खोकल्याच्या औषधांचा फायदा झाल्याचा पुरावा उपल्ब्ध नाही. <ref name=CMAJ2014/><ref name=Mal2017>{{cite journal |last1=Malesker |first1=MA |last2=Callahan-Lyon |first2=P |last3=Ireland |first3=B |last4=Irwin |first4=RS |last5=CHEST Expert Cough |first5=Panel. |title=Pharmacologic and Nonpharmacologic Treatment for Acute Cough Associated With the Common Cold: CHEST Expert Panel Report |journal=Chest |date=November 2017 |volume=152 |issue=5 |pages=1021–37 |doi=10.1016/j.chest.2017.08.009 |pmid=28837801|pmc=6026258 }}</ref>
सामान्य सर्दीसाठी कोणतीही लस उपलब्ध नाही.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सर्दी" पासून हुडकले