"सर्दी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अधिक माहीती
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ २५:
नाकातून पाणी वहाणे यास सर्दी असे म्हणतात. त्याची अनेक कारणे असू शकतात, इन्फेकशन आणि अलर्जी अशी दोन प्रमुख करणे यात असतात. सर्दीमुळे घसा, सायनस आणि स्वरयंत्रावरही विपरित परिणाम होऊ शकतो. <ref name=CMAJ2014/> विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर दोन दिवसात सर्दीची चिन्हे आणि लक्षणे दिसू लागतात. यात खोकला, घसा खवखवणे, नाक वाहणे, शिंका येणे, डोकेदुखी आणि ताप यांचा समावेश असू शकतो. <ref name=CDC2015/><ref name=Eccles2005/> लोक सर्दीतून सहसा सात ते दहा दिवसांत बरे होतात <ref name=CDC2015/> परंतु काही लक्षणे तीन आठवड्यांपर्यंत टिकू शकतात. <ref name=Heik2003 /> कधीकधी त्या इतर लक्षणांमुळे न्यूमोनिया होऊ शकतो. <ref name=CDC2015/>
 
जवळपास २०० पेक्षा जास्त विषाणूंचे उपप्रकार सामान्य सर्दी होण्यास कारणीभूत असतात, त्यातील रायनोवायरस सामान्यत: आढळतो. <ref name=CDC2015Full>{{cite web|title=Common Cold and Runny Nose|url=https://www.cdc.gov/getsmart/community/for-patients/common-illnesses/colds.html|website=CDC|accessdate=4 February 2016|format=17 April 2015|url-status=live|archiveurl=https://web.archive.org/web/20160201101449/http://www.cdc.gov/getsmart/community/for-patients/common-illnesses/colds.html|archivedate=1 February 2016|df=dmy-all}}</ref> हा विषाणू संक्रमित लोकांशीच्या जवळ गेल्यास हवेतून पसरतो किंवा अप्रत्यक्षपणे वातावरणातील वस्तूंशी संपर्क साधून, त्यानंतर तोंड किंवा नाकावाटे पसरतो. <ref name=CDC2015/> सामान्यत: जोखीच्या जागा उदा लहान मुलांची रुग्णालय, गर्दीची ठीकाणी गेल्यानेही सर्दी होऊ शकते तसेच चांगली झोप न आल्याने किंवा मानसिक तणावामुळेही सर्दी होऊ शकते. सर्दीचे परिणाम हे मुख्यत्वे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तिमुळे तयार होतात, विषाणूंनी पेशी नष्ट केल्यामुळे नाही. <ref name=E112>Eccles p. 112</ref> याउलट, इन्फ्लूएन्झामुळे झालेली सर्दी साध्या सर्दी सारखेच लक्षण दर्शविते, परंतु ती लक्षणे सहसा जास्त तीव्र असतात. याव्यतिरिक्त, वाहत्या नाकामुळे इन्फ्लूएंझा असण्याची शक्यता कमी होते. <ref>{{cite web | title = Cold Versus Flu | date = 11 August 2016 | url = https://www.cdc.gov/flu/about/qa/coldflu.htm | accessdate = 5 January 2017 | url-status=live | archiveurl = https://web.archive.org/web/20170106173600/https://www.cdc.gov/flu/about/qa/coldflu.htm | archivedate = 6 January 2017 | df = dmy-all }}</ref>
 
सामान्य सर्दीसाठी कोणतीही लस उपलब्ध नाही.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सर्दी" पासून हुडकले