"सिंधु नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २२:
 
[[इंग्रजी भाषा|इग्रजी भाषेत]] या नदीला इंडस (इं:Indus) असे संबोधले जाते. [[सिंधु संस्कृती]]चा उगम याच नदीच्या किनाऱ्यांवर झाला आहे. [[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] [[वेद]] सिंधू नदीच्या किनारी रचले गेले आहेत. ''हिंदु'' व ''हिंदुस्थान'' हे शब्द याच नदीवरुन पडले आहेत. पाकिस्तानच्या [[सिंध]] प्रांताचे नाव सिंधु नदीवरूनच पडले आहे.
सिंधु ची पाच उपनदियां आहे त्यांचे नाव आहे - वितस्ता, चन्द्रभागा, ईरावती, विपासा एंव शतद्रु. यातील शतद्रु सर्वात मोठी उपनदी आहे। सतलुज/शतद्रु नदीवर बनलेला भाखड़ा-नंगल बंधारा द्वारे सिंचाई एंव विद्दुत परियोजना ला खुप मदत मिळाली आहे। त्यामुळे पंजाब (भारत) एंव हिमाचल प्रदेश मध्ये शेती ने तेथील चेहरा मोहराच बदलला। वितस्ता (झेलम) नदीच्या काठावर जम्मू आणि कश्मीर ची राजधानी श्रीनगर स्थित आहे।
 
परिचय
[[वर्ग:भारतातील नद्या]]
[[वर्ग:तिबेटमधील नदया]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सिंधु_नदी" पासून हुडकले