"अहिल्याबाई होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९९ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
अंबड येथील मत्स्योदरी देवीच्या मंदिराजवळ बारव बांधला
(अंबड येथील मत्स्योदरी देवीच्या मंदिराजवळ बारव बांधला)
 
== होळकर यांची देशभरातील कामे==
[[Fileचित्र:Ahilyabai Holkar statue in Aurangabad.jpg|thumb|right|[[औरंगाबाद]] मधील अहिल्याबाईंचा पुतळा]]
* [[अकोले तालुका]]- विविध ठिकाणी विहिरी उदा. वाशेरे, वीरगाव, औरंगपूर.
* अंबा गाव – दिवे.
* '''वृंदावन (मथुरा)''' – चैनबिहारी मंदिर, कालियादेह घाट, चिरघाट व इतर अनेक घाट, धर्मशाळा व अन्नछत्र.
* '''वेरूळ''' (महाराष्ट्र) – लाल दगडांचे मंदिर.
*अंबड ( महाराष्ट्र ) – बारव बांधला
* श्री वैजनाथ (परळी,) (महाराष्ट्र)– सन १७८४ मध्ये वैद्यनाथ मंदिराचा जीर्णोद्धार.
* '''श्री शंभु महादेव पर्वत, शिंगणापूर''' (महाराष्ट्र) – विहीर.
* सोमनाथ मंदिर, धर्मशाळा, विहिरी.
* '''सौराष्ट्र''' (गुजरात) – सन १७८५ मध्ये सोमनाथ मंदिर, जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा.
*
* '''हरिद्वार''' (उ.प्र.) – कुशावर्त घाट व मोठी धर्मशाळा.
* हांडिया – सिद्धनाथ मंदिरे, घाट व धर्मशाळा
अनामिक सदस्य