"रक्तदान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावना
बदल साचा
ओळ ४:
 
आजकाल विकसित जगामध्ये, बहुतेक रक्तदाते (स्वयंसेवक) स्वखुशीने अणि विनामोबदला रक्तदान करतात. जे समाजाच्या रक्ताची गरज भरून् काढण्यासाठी रक्तदान करतात. काही देशांमध्ये, रक्ताचा पुरवठा मर्यादीत आहे कारण देणगीदार फक्त नातेवाईक किंवा मित्रांसाठीच रक्तदान करतात. अनेक रक्तदाते दान एक देणगी म्हणून करतात. परंतु ज्या देशांनमध्ये रक्त विकण्याची परवानगी मिळते तिथे काही रक्तदात्यांना पैसे दिले जातात आणि काही जणांना प्रोत्साहन म्हणून कामकाजावरुन मोकळा वेळ दिला जातो.
{{बदल}}
 
* मानवाची निर्मिति ही ईश्वराची सर्वात श्रेष्ठ कलाकृती. मानवाचे जीवन म्हणजे ईश्वराची देणगी आहे. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक नवनवीन प्रयोग करत आपले जीवन निरोगी व सुखकर करण्याचा प्रयास चालवला आहे. असे असुनही मानवाला आजतागायत रक्ताला पर्याय शोधता आला नाही. एका मानवाचेच रक्त दुसर्‍या गरजु मानवाला चालते.
 
* अपघातात अतिरिक्त रक्तस्त्राव, पॅलेसोमिया, रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, प्रसुती पश्चात रक्तस्त्राव आणि इतर गंभीर आजारांमधे योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसर्‍या मानवाचे प्राण वाचवु शकतात. कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही व दुसर्‍या कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही, त्यामुळे रक्ताला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेले आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/रक्तदान" पासून हुडकले