"रक्तदान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top
ओळ ५:
* रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात १५ ते २० टक्के आहे.
* भारतात केवळ ०.६ टक्के लोक रक्तदान करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ असा केवळ प्रचार!|दुवा=https://www.loksatta.com/vruthanta-news/blood-donation-great-donation-just-remain-slogan-278740/|संकेतस्थळ=Loksatta|अॅक्सेसदिनांक=25 ऑक्टोबर 2019|भाषा=mr-IN|दिनांक=27 नोव्हेंबर 2013}}</ref>
 
* मानवाची निर्मिति ही ईश्वराची सर्वात श्रेष्ठ कलाकृती. मानवाचे जीवन म्हणजे ईश्वराची देणगी आहे. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक नवनवीन प्रयोग करत आपले जीवन निरोगी व सुखकर करण्याचा प्रयास चालवला आहे. असे असुनही मानवाला आजतागायत रक्ताला पर्याय शोधता आला नाही. एका मानवाचेच रक्त दुसर्‍या गरजु मानवाला चालते.
 
* अपघातात अतिरिक्त रक्तस्त्राव, पॅलेसोमिया, रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, प्रसुती पश्चात रक्तस्त्राव आणि इतर गंभीर आजारांमधे योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसर्‍या मानवाचे प्राण वाचवु शकतात. कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही व दुसर्‍या कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही, त्यामुळे रक्ताला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेले आहे.
 
* महाराष्ट्र राज्यात रुग्णांसाठी दरवर्षी सुमारे साडेसात लाख बाटल्या रक्त लागते. ही गरज ७० ते ७५ टक्के पर्यायी बदली रक्तदाता किंवा व्यावसायिक रक्तदात्याकडून भागविली जाते. ह्याच्यासाठी आता ऎच्छिक रक्तदानाची गरज प्रत्येकाला समजायला हवी.
 
* मानवाच्या शरीरामधे साडेचार ते पाच लिटर रक्त असते. रक्तदानाच्या वेळी केवळ ३०० मिलि. रक्त काढले जाते. प्रत्येक रक्तदानानंतर साधारण ३६ तासामधे शरीरात रक्ताची पातळी पुर्ववत होते. तसेच साधारण २ ते ३ आठवड्यांमधे रक्तपेशीही पुर्ववत होतात. रक्तदान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही.
 
== रक्तदानाचे महत्व ==
"https://mr.wikipedia.org/wiki/रक्तदान" पासून हुडकले