"नितीन गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎संदर्भ: शुद्धलेखन using AWB
ओळ ५३:
}}
 
'''नितीन जयराम गडकरी''' ([[मे २७]], [[इ.स. १९५७]] - हयात) हे उद्योजक, राजकीय नेते आणि ते [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] माजी राष्ट्रीय अध्यक्ष होते. भारताच्या [[सोळावी लोकसभा|१६व्या लोकसभेत]] ते [[१६ व्या लोकसभेचे सदस्य|खासदार]] म्हणून [[नागपूर (लोकसभा मतदारसंघ)|नागपूर लोकसभा मतदार संघातून]] २८४८६८ मतांच्या फरकाने निवडून आले. त्यांना एकूण ५८७७६७ मते मिळालीत तर प्रतिस्पर्ध्यास ३०२९३९ मते मिळाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://epaper.newsbharati.com/opnimg.aspx?lang=3&spage=MPage&NB=2014-05-17#Mpage_2 तरुण भारत नागपूर, ई-पेपर, दि.१७/०५/२०१४,पान क्र. २,
| शीर्षक = 'लोकसभा निवडणूक २०१४ महाराष्ट्रातील विजयी उमेदवार'
ओळ ७९:
}}</ref>
 
ते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी दि. [[२६ मे]] [[इ.स. २०१४|२०१४]] ला मंत्रीपदाची शपथ घेतली. भूपृष्ठ वाहतूक व जहाज या मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी दि. [[२९ मे]] [[इ.स. २०१४|२०१४]] रोजी स्वीकारला.
 
यापूर्वी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि [[नागपूर पदवीधर मतदार संघ|नागपूर पदवीधर मतदारसंघातील]] विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात [[भारतीय जनता पक्ष|भा.ज.प.]]-[[शिवसेना]] युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले.
ओळ ८६:
 
===भूषविलेली पदे===
[[Fileचित्र:Nitin Gadkari 1.JPG|left|thumb|200px|नितीन गडकरी,एक भावमुद्रा]]
* माजी मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग, व पालकमंत्री, [[नागपूर]],महाराष्ट्र शासन, [[महाराष्ट्र]] (कार्यकाळ: २७ मे १९९५ ते १९९९)<ref name="nagpurpulse1">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.nagpurpulse.com/nitin-gadkari नागपूरपल्स.कॉम ,|शीर्षक=Nitin Gadkari &#124|publisher=Nagpurpulse.com |date= |accessdate=2012-07-11}}(इंग्रजी मजकूर)</ref>
*चेअरमन, पुर्ती ग्रुप<ref name="nagpurpulse1"/>
*[[अध्यक्ष]], [[भारतीय जनता पार्टी]], महाराष्ट्र राज्य<ref>[http://www.bjp.org/content/view/2613/463/ भाजपाचे अधिकृत संकेतस्थळ]{{मृत दुवा}}(इंग्रजी मजकूर)</ref>
*माजी विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधान परिषद<ref name="nagpurpulse1"/>
*माजी-सदस्य (आमदार),महाराष्ट्र विधान परिषद, (पदवीधर मतदार संघ) महाराष्ट्र. (वर्ष-१९८९, १९९०, १९९६ व बिनविरोध-२००२)<ref name="nagpurpulse1"/>
*माजी सदस्य, हाय पॉवर कमेटी फॉर प्रायव्हटायझेशन, महाराष्ट्र शासन.<ref name="nagpurpulse1"/>
*माजी-अध्यक्ष, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ<ref name="nagpurpulse1"/>
* अध्यक्ष, प्रधानमंत्री,ग्राम सडक योजना,<ref name="nagpurpulse1"/>
* राज्य अध्यक्ष, [[भारतीय जनता पार्टी]],महाराष्ट्र.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.silobreaker.com/biography-for-nitin-gadkari-5_2262839612219064320_4 |शीर्षक=बायोग्राफि ऑफ नितीन गडकरी|publisher=Silobreaker |date= |accessdate=2012-07-11}}(इंग्रजी मजकूर)</ref>
*राष्ट्रीय अध्यक्ष, [[भारतीय जनता पार्टी]],<ref>{{स्रोत बातमी| दुवा=http://economictimes.indiatimes.com/features/sunday-et/dateline-india/Gadkari-becomes-the-youngest-BJP-president/articleshow/5357402.cms एकॉनॉमिक टाइम्स.कॉम| work=The Times Of India | शीर्षक=फिचर्स | date=2009-12-20}}(इंग्रजी मजकूर)</ref>
 
==इतर महत्त्वाची माहिती==