"पखवाज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
"काही प्रसिद्ध" word
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{विस्तार}}
'''पखवाज''' (हिंदीत '''पखावज''') हे [[भारत|भारतात]], व [[दक्षिण आशिया|दक्षिण आशियात]] प्रचलित असणारे दोन तोंडांचे ढोलवर्गीय आडवे धरून वाजविण्याचे तालवाद्य आहे. पखवाजास मृदंग, गोमुखी, पणवानक अशी अन्य नावे आहेत. [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी संगीतातील]] ध्रुपद गायन पद्धतीत साथीच्या वाद्यांमध्ये पखवाज हे हमखास आढळणारे तालवाद्य आहे. गायनाच्या साथीसोबतच भारतातील शास्त्रीय नृत्यांच्या संगीतसाथीतही पखवाजाचे महत्त्वाचे स्थान असते.काही प्रसिद्ध [[पखवाज वादकांची नावे श्री. विवेक पाटील, मुंबई, श्री. भवानी शंभरशंकर, अलाहाबाद.]]
 
'पखवाज' हा फारसी शब्द आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/पखवाज" पासून हुडकले