"वाक्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१० बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
छो
No edit summary
एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौणवाक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते त्यास 'मिश्र वाक्य असे म्हणतात.
 
उदा. आकाशात जेव्हा ढग जमतात आणि तेव्हा मोर नाचू लागतो.
 
आकाशात ढग जमतात हे गौणवाक्य आहे. तेव्हा मोर नाचू लागतो हे प्रधानवाक्य आहे. आणि 'जेव्हा' या गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने ते जोडले आहे.
५७,२९९

संपादने