"पिन कोड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''पिन कोड''' किंवा '''पोस्टल इंडेक्स नंबर कोड''' म्हणजे [[भारत|भारतातील]] डाक कार्यालयांना दिलेले सांकेतिक क्रमांक. हे क्रमांक सहा आकडी असतात. या क्रमांकावरून एका विशिष्ट पोस्ट ऑफिसचा आणि पर्यायाने ते पोस्ट ऑफिस ज्या गावात आहे ते गाव किंवा ज्या गावाच्या जवळपास आहे ते नागरी किंवा ग्रामीण क्षेत्र समजते.<ref>{{स्रोत बातमी | दुवा=https://bskud.com/PINCODE.php| शीर्षक=भारतातील पिन कोड| प्रकाशक=bskud.com| date =[[2018-01-13]]}}</ref>

या पिन कोडमधील पहिल्या दोन अंकांवरून ते पोस्ट ऑफिस किंवा ते गाव कोणत्या राज्यात आहे ते समजते. पुढच्या दोन अंकांवरून जिल्ह्याचा बोध होतो, आणि शेवटचे दोन अंक हेड पोस्ट, सब पोस्ट किंवा ग्रामीण पोस्टासाठी असतात. हे सर्व आकडे विचारात घेतले की भारतातील ते विशिष्ट पोस्ट आॅफिसऑफिस कोणते ते समजायला मदत होते.

== पोस्टल क्षेत्र==
भारतात 9 पिन झोन आहेत|.

* 1 - दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि -काश्मीर, चंडीगढ़चंदीगढ
* 2 - उत्तर प्रदेश, उत्तराखंड
* 3 - राजस्थान, गुजरात, दमन और दीव-दमण, दादर और नगर हवेलीदादरा-नगरहवेली
* 4 - छत्तीसगढ़छत्तीसगढ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा
* 5 - तेलंगानातेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, यनाम (पुदुचेरी कापाँडिचेरीचा एक जिलाजिल्हा)
* 6 - केरळ, तामिळनाडू, पुदुचेरीपाँडिचेरी (यनाम जिलेजिला के अलावावगळून), लक्षद्वीप
* 7 - पश्चिम बंगाल, ओरिसा, आसाम, सिक्किमसिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालैंडनागालँड, मणिपुरमणिपूर, मिज़ोरममिझोराम, त्रिपुरा, मेघालय, अंडमान और अंदमान-निकोबार दीप समूह
* 8 - बिहार, झारखण्डझारखंड
* 9 - सैन्य पोस्ट ऑफिस (Army Posq Office-एपीओ) आणि क्षेत्र पोस्ट ऑफिस (Field Post Office-एफपीओ)

भारतातील राज्यांसाठी मुक्रर केलेले क्रमांक (हे सहा अंकी पिनकोड संख्येच्या आरंभाचे अंक असतात.) २९, ३५, ५४, ५५, ६५, ६६ आणि ८६ ते ९९ हे अंक कोणत्याही राज्याला दिलेले नाहीत.
Line २५ ⟶ २६:
[[केरळ]] - ६७ ते ६९

[[गुजरात]] - ३६ ते ३९

[[जम्मू आणि काश्मीर]] - १८ ते, १९

[[झारखंड]] आणि [[बिहार]] - ८० ते ८५

[[तामिळनाडू]] - ६० ते ६४

Line ३३ ⟶ ३४:
[[बिहार]] आणि [[झारखंड]] - ८० ते ८५

[[मध्य प्रदेश]] - ४५ ते ४९

[[महाराष्ट्र|म]] - ४० ते ४४

[[महाराष्ट्र|हाराष्ट्र]] - ४० ते ४४

[[राजस्थान]] - ३० ते ३४

[[हरियाणा]] - १२ ते १३

"https://mr.wikipedia.org/wiki/पिन_कोड" पासून हुडकले