"अरुण कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २८:
== सुरुवातीचा काळ ==
=== जीवन ===
[[चित्र:Prof. Arun Kamble at University Of Mumbai.jpg|thumb|right|500px400px|प्रा. अरुण कांबळे नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज. वि. पवार यांसोबत]]
प्रा. अरुण कांबळे यांचा जन्म १४ मार्च १९५३ साली [[सांगली]] जिल्ह्यात करगणी या गावी झाला. त्यांच्या आई शांताबाई या गटशिक्षणाधिकारी आणि वडील कृष्णाजी जीवन शिक्षण मंदिर, दिघंची या शाळेत शिक्षक होते. करगणी येथे त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात आले. त्यांनी [[मुंबई]] येथील सिद्धार्थ महाविद्यालयातून एम.ए.ला मराठी विषयात सुवर्ण पदक मिळवले व १९७३ मध्ये प्राध्यापकी पेशात प्रवेश केला. ते १९८३ पर्यंत वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात; तर १९८३ ते १९९० पर्यंत ते दादरच्या कीर्ती महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. १९९१ पासून ते मुंबई विद्यापीठात होते. कीर्ती महाविद्यालयात असतानाच त्यांनी मराठीच्या अभ्यासाबरोबरच चळवळीतही स्वत:ला झोकून दिले.
[[चित्र:Arun Kamble with Maisaheb Ambedkar.jpg|thumb|left|400px|प्रा. अरुण कांबळे माईसाहेब आंबेडकर आणि नानासाहेब गोरे यांसोबत]]
ओळ ३९:
 
== दलित पँथरमधील दिवस ==
[[चित्र:Arun Kamble with Dalai Lama.jpg|thumb|right|500px400px]]
[[चित्र:Arun Kamble with Govindrao Adik.JPG|thumb|right|400px]]