"सावित्रीबाई फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
फुले यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
[]
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २७:
}}
 
'''सावित्रीबाई जोतीराव फुले''' (जन्म : [[नायगाव (खंडाळा)|नायगाव]], [[खंडाळा, सातारा जिल्हा|खंडाळा तालुका]], [[सातारा जिल्हा|सातारा]] जिल्हा; [[३ जानेवारी]], [[इ.स. १८३१]]; मृत्यू : पुणे, [[१० मार्च]], [[इ.स. १८९७]]) या पहिल्या महिला [[मराठी]] मुख्याध्यापक आणि शिक्षिका, समाजसुधारक होत्या.[[फुले यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली]]. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती [[जोतीराव फुले]] यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत. आपल्या नायगाव या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्यांचा मृत्यु प्लेग या आजाराने झाला.<ref>{{स्रोत पुस्तक|title=१०१ कर्तुत्वान स्त्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=२०१४|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=४४}}</ref>
 
== चरित्र ==