"शेषराव मोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Entered right birth of date
(Entered right birth of date)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
प्रा. डॉ. '''शेषराव मोरे''' (जन्म : [[१७ ऑगस्ट]], [[इ.स. १९४७१९४८]]) हे वैचारिक लिखाणाचा प्रवाह समृद्ध करण्यारे एक मराठी लेखक आणि वक्ते आहेत. ते व्यवसायाने इंजिनिअर आहेत. [[औरंगाबाद]]च्या सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात ते प्राध्यापक होते. ते कायद्याचे पदवीधरही आहेत.
 
प्रा. [[नरहर कुरूंदकर]] यांच्या परंपरेत घडलेले मोरे परखड विचारांचे लेखक आहेत. नांदेडला अभियांत्रिकी शिकत असताना ते बसायचे मात्र कुरूंदकर यांच्या वर्गात. कुरूंदकरांच्या विचारांचे त्यांच्यावर गारूडच होते. या वाटचालीत कुरूंदकरांशी स्नेह वाढला आणि एका विचारवंताची जडणघडण सुरू झाली.
 
==लेखनासाठी केलेला अभ्यास==
अनामिक सदस्य