"बुद्धिमत्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ४६:
स्टर्नच्या मते, बुद्धिमत्ता ही नवीन परिस्थितींमध्ये जुळवून घेण्याची क्षमता आहे.
 
(बुद्धिमत्ता ही एखाद्या नवीन परिस्थितीत स्वतःला जुळवून घेण्याची क्षमता आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://www.worldcat.org/title/handbook-of-human-intelligence/oclc/11226466%2038083152%208170650|title=Handbook of human intelligence|last=Sternberg|first=Robert J|date=1982|publisher=Cambridge University Press|isbn=9780521296878|location=Cambridge [Cambridgeshire]; New York|language=English|oclc=11226466}}</ref>{{विस्तार}} 'बुद्धिमत्ता सिधांन्त'(Theory of Intelligence) ;-१) स्पिअरमनचा द्विघटक सिधांन्त (१९२७) २)थर्स्टनचा प्राथमिक मानसिक क्षमता सिदधांन्त (१९३८) ३)गिलफोर्डचा बहुघटक सिधांन्त ४)स्टेनबर्गचा बुद्धिमत्ता विषयक त्रिकुट सिधांन्त ५)गार्डनरचा चेता विज्ञानावर आधारित सिधांन्त .
 
=== बुद्धिमत्ता म्हणजे दोन किंवा तीन क्षमतांची बेरीज ===
या प्रकारच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणा ऱ्यांमध्ये स्टॅनफोर्ड बिने  यांचे नाव विशेष उल्लेखनीय आहे. बिनेटच्या म्हणण्यानुसार बुद्धिमत्ता ही तर्क, निर्णय आणि स्वत: ची टीका करण्याची क्षमता आणि क्षमता आहे.
 
(बुद्धिमत्ता ही चांगली क्षमता दर्शविण्याची आणि स्वत: ची टीका करण्याची क्षमता आणि क्षमता आहे.) [२]
 
बुद्धिमत्तेचे प्रकार
 
थॉर्नॅ डाइकचे  बुद्धिमत्तेचे तीन प्रकार म्हणून उल्लेख करतो.
 
१-मूर्त बुद्धिमत्ता- उदा. राजगीर अभियंता  २-अमूर्त बुद्धिमत्ता-डॉक्टर चित्रकार मनोवैज्ञानिक-३-सामाजिक बुद्धिमत्ता-नेते सामाजिक कार्यकर्ता{{विस्तार}} 'बुद्धिमत्ता सिधांन्त'(Theory of Intelligence) ;-१) स्पिअरमनचा द्विघटक सिधांन्त (१९२७) २)थर्स्टनचा प्राथमिक मानसिक क्षमता सिदधांन्त (१९३८) ३)गिलफोर्डचा बहुघटक सिधांन्त ४)स्टेनबर्गचा बुद्धिमत्ता विषयक त्रिकुट सिधांन्त ५)गार्डनरचा चेता विज्ञानावर आधारित सिधांन्त .
 
-१) स्पिअरमनचा द्विघटक सिधांन्त (१९२७)( Charluss Spearmann Theory) ;- चार्लस स्पिअरमन यांनि बुद्धिचे दोन गटात विभाजन केले आहे. त्यामधे बुद्धिमतेचे १)सामान्य घटक (Genral Factor) आणि 2)विशेष घटक (Special Factor)