"विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोठा मजकुर वगळला ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५३:
* मध्य प्रदेश भोज मुक्त विद्यापीठ, भोपाळ (१९९१)
* [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]], [[नाशिक]] (१९८९)
 
==यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील पदव्यांची खैरात==
महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाच्या कृषिविस्तार पीएच.डी. व एम.एस्‌‍सी. या नामसदृश पदव्यांची अनधिकृत खैरात वाटण्याचा अट्टहास यशवंतराव महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषिविद्या शाखेकडून सुरू असून, यूजीसीचे कृषी शिक्षणक्रमाबाबत निकष डावलून तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची मान्यता नसताना दिलेल्या नामसदृश कृषिविस्तार पीएच.डी, एम.एस्‌सीच्या पदव्यांतून विद्यार्थ्यांची मोठी फसवणूक होत आहे.
 
विद्यापीठ अनुदान आयोगाने कृषिशिक्षण व शिक्षक नेमणुकीचे नियम करण्याचे अधिकार कृषी अनुसंधान परिषदेला दिले आहे. त्यानुसार कृषी विद्यापीठातील शिक्षणक्रम राबविले जातात. मुक्त विद्यापीठाने मात्र कृषिविस्तार पीएच.डी, एम.एस्‌सी. शिक्षणक्रम सुरू करण्याचा घाट घालताना चक्क अशैक्षणिक पदावरील मांअसे, गाईड व शिक्षक म्हणून नेमली आहेत. कृषी अनुसंधान परिषदेच्या मान्यतेशिवाय मुक्त विद्यापीठातून पास होणारे विद्यार्थी कोणत्याही शैक्षणिक पदावर डायरेक्ट काम करू शकणार नाहीत, असे मुक्त विद्यापीठानेच आपल्या वेबसाईटवर नमूद केलेले आहे असे असनांनाही मुक्त विद्यापीठातून कृषिविस्तार विषयात पीएच.डी. पदवी घेतलेल्या एकाला आता त्याच विषयासाठी शिक्षक व गाईड म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. कह्रे तर तो यूजीसीच्या नियमानुसार अशैक्षणिक पदावर आहे. त्यांनी मुक्त विद्यापीठातून प्राप्त केलेल्या कृषिविस्तार पदवीला विद्यापीठ अनुदान आयोग व कृषी अनुसंधान परिषद या दोन्ही शिखर संस्थांची मान्यता नाही. मुक्त विद्यापीठाने २००९ नंतरच्या सर्व पीएच.डी. पदवी यूजीसीने अमान्य ठरविल्या आहेत.
 
मुक्त विद्यापीठातील कृषी विद्याशाखेचे संचालक हे मायक्रोबायोलॉजी विषयातील एम.एस्‌सी. व पीएच.डी. आहेत. ते कृषिविस्तार न शिकताच कृषिविस्तार विषयात विद्यार्थ्यांना गाईड करणार आहेत. या बाबी यूजीसी आणि कृषी अनुसंधान परिषदेच्या नियमात बसत नाहीत. हा प्रकार म्हणजे पीएच.डी. इतिहासाच्या प्राध्यापकाने पीएच.डी. फिजिक्सच्या विद्यार्थ्यांना संशोधन शिकवण्यासारखा आहे.
 
== स्वायत्त विद्यापीठ ==