"रंगपंचमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात आवश्यक सुधारणा केली.
ओळ ८:
==पौराणिक पार्श्वभूमी==
द्वापरयुगात गोकुळात बाल/कुमार [[कृष्ण]] आपल्या गोपाळसवंगड्यांवर पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असे व उन्हाची तलखी कमी करीत असे. तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपाने चालू आहे.<ref name=":0" />
==सद्यस्थिती==
अलीकडील काळात रासायनिक रंंगांंचे दुष्परिणाम पाहता नैसर्गिक रंंग वापरून हा दिवस साजरा करण्याचे प्रमाणही वाढलेले दिसून येते. या दिवशी लोक भरपूर [[रंग]] खेळून आनंद अनुभवतात. रंगपंचमीचा सण देशभरात मोठा उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने बाजारात रंगांची दुकाने सजतात. पूर्वी [[होळी]] म्हटले, की फुलांच्या पाकळ्या, मेंदी, गुलमोहराची पाने, [[टोमॅटो]], [[हळद]], डाळीचे पीठ अशा हर्बल पदार्थांपासून रंग तयार केले जायचे. या रंगांमुळे रंगपंचमीचा आनंद द्विगुणित होई.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/रंगपंचमी" पासून हुडकले