"किशोर कुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ३४:
 
== बॉलीवुडमधील सुरुवातीचा काळ ==
अशोक कुमार बॉलीवुडमध्ये प्रसिद्ध झाल्यावर, गांगुली परिवारांचे मुंबई दौरे वाढत गेले. आभास कुमार यांनी याच वेळी आपले नाव किशोर कुमार ठेवून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली. [[बोंम्बेबॉम्बे टॉकीज]] मध्ये ते समूहगायक म्हणून काम करीत. अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट "शिकारी" (इ. स. १९४६) होता. या चित्रपटात [[अशोक कुमार]] यांची प्रमुख भूमिका होती. संगीतकार [[खेमचंद प्रकाश]] यांनी किशोर कुमार यांना "जिद्दी" (इ. स. १९४६) या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. हे गाणे होते "मरने की दुआएँ क्यों मांगूँ". यानंतर किशोर कुमार यांना गाण्याच्या बर्‍याच संधी मिळाल्या. इ. स. १९४९ साली त्यांनी मुंबईत राहण्याचे निश्चित केले.
 
बाँम्बे टॉकीजच्या [[फणी मजूमदार]] दिग्दर्शित "आंदोलन" (इ.स. १९५१) या चित्रपटात त्यांनी हीरोचे काम केले. आपल्या भावाच्या मदतीने किशोर कुमार यांना अभिनेता म्हणून बरीच कामे मिळत असली तरी त्यांना एक यशस्वी गायक व्ह्यावयाचे होते. त्यांना अभिनयात विशेष रूची नव्हती पण अशोक कुमार यांना घाबरत असल्यामुळे ते अभिनय करीत राहिले.
ओळ ४०:
किशोर कुमार संगीत शिकलेले नव्हते. सुरुवातीला ते [[के.एल्. सैगल]] यांची नक्कल करीत. सुप्रसिद्ध संगीतकार [[सचिन देव बर्मन]] यांना किशोर यांची गायकी खूप आवडे. त्यांच्या सल्ल्यानुसारच किशोर कुमार यांनी नक्कल करण्याचे सोडून आपली एक विशिष्ट शैली निर्माण केली.
 
अभिनेता म्हणून किशोर कुमार यांनी बर्‍याच नामांकित दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. [[बिमल रॉय]] बरोबर "नौकरी" (इ. स. १९५४) आणि हृषीकेश मुख़र्जींबरोबर "मुसाफिर" (इ. स. १९५७). [[सलिल चौधरी]], "नौकरी" चे संगीतकार किशोर कुमार यांना त्यांचे संगीतात शिक्षण नाही म्हणून गाण्याची संधी देऊ इच्छीत नव्हते, पण किशोरचे गाणे ऐकून, त्यांनी [[हेमंत कुमार मुखोपाध्याय|हेमंत कुमार]]च्याऐवजी किशोर कुमार यांना "छोटा सा घर होगा" हे गाणे गावयास दिले.
 
== कारकीर्द ==kartoy information on the way ahe pohchlo nai inf
ओळ ५०:
 
== वैयक्तिक जीवन ==
किशोर कुमार यांनी चार वेळा लग्न केले. त्यांच्या पहिल्या पत्‍नीचे नाव रुमा गुहा ठाकुरता ऊर्फ रुमा घोष होते. किशोर कुमार रुमा घोष बरोबर १९५० ते १९५८ साल पर्यंतसालापर्यंत राहिले. किशोर कुमार यांची दुसरी पत्‍नी ही प्रख्यात अभिनेत्री [[मधुबाला]]. मधुबालाने किशोर कुमारांबरोबर "[[चलती का नाम गाड़ी]]" (१९५८) सारख्या बर्‍याच चित्रपटात कामे केली. त्यांचा विवाह १९६१ साली झाला. मधुबाला ही मुसलमान होती आणि त्यामुळे दोघांनी कोर्टात लग्न केले. असे सांगण्यात येते की या लग्नासाठी किशोर कुमार यांनी धर्मांतर करून आपले नाव "करीम अब्दुल" असे ठेवले होते. नंतर मधुबाला ऑपरेशनसाठी लंडनला गेली. परंतु डॉक्टरांनी ऑपरेशन केले नाही कारण तिच्या वाचण्याची शक्यता फारच कमी होती. हे लग्न ९ वर्ष टिकले.
मधुबालाचा मृत्यू फेब्रुवारी २३, १९६९ झाला. किशोर कुमार यांची तिसरे लग्न [[योगिता बाली]] यांच्याशी १९७६ मध्ये झाले व ते ४ ऑगस्ट १९७८ पर्यंत टिकले. नंतर किशोर कुमार यांनी १९८० साली [[लीना चंदावरकर]] यांच्याशी लग्न केले. किशोर कुमार यांना रुमापासून [[अमित कुमार]]) व लीनापासून सुमित कुमार ही दोन अपत्ये आहेत.
 
== चित्रपट ==
किशोर कुमार यांनी ८१ चित्रपटात काम केले आहे. त्यांचे अभिनेते म्हणून गाजलेले चित्रपट:
* [[पडोसन]] (१९६८)
* [[दूर गगन की छाँव में]] (१९६४)
* [[गंगा की लहरें]] (१९६४)
ओळ ९७:
* [[परिचय]] (१९७२)
* [[रामपुर का लक्ष्मण]] (१९७२)
* [[बोँम्बे टू गोवा|बाँम्बे टू गोवा]] (१९७२)
* [[मेरे जीवन साथी]] (१९७२)
* [[हरे राम हरे कृष्ण]] (१९७१)
ओळ ११२:
* [[तीन देवीयाँ]] (१९६५)
* [[दूर गगन की छाँव में]] (१९६४)
* [[मिस्टर अँक्स इन बोँम्बे|मिस्टर]] [[मिस्टर एक्स इन बाँम्बे|एक्स]] इन बाँम्बे (१९६४)
* [[हाफ टिकट]] (१९६२)
* [[मनमौजी]] (१९६२)
ओळ १२९:
 
==आणीबाणी आणि किशोरकुमार==
इंदिरा गांधींनी भारतावर लादलेल्या आणीबाणीचा किशोर कुमार यांनी जाहीरपणे धिक्कार केला. त्याचा सूड म्हणून इंदिरा गांधी यांनी किशोरकुमार यांच्या मिळकतीवर आयकर खात्याकडून छापे मारायला सुरुवात केली. त्यांची गाणी आकाशवाणीवर वाजवू नयेत असे आदेश दिले. किशोर कुमार तुरुंगात जाता जाता वाचले असले तरी ते कफल्लक झाले. यावर उपाय म्हणून ते देशात आणि परदेशांत स्टेज शोजशो करू लागले. त्यांत त्यांना अपरंपार यश, प्रसिद्धी आणि भरपूर पैसा मिळाला. किशोर कुमार यांचे सर्व स्टेज शोजशो हाऊसफुल होत. आणीबाणी संपली तरीतरीही किशोर कुमार स्टेजवर येतच राहिले.
 
== पुरस्कार ==
ओळ ३१५:
|
|}
मध्य प्रदेश सरकार किशोरकुंमारकिशोर कुमार अलंकरण नावाचा पुरस्कार सन १९९८पासून दरवर्षी, हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित एका व्यक्तीला देते. १३ ऑक्टोबरला [[खांडवा]] येथे एका समारंभात हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मिळालेले कलावंत, दिगदर्शक, इत्यादी लोक :-
 
#[[अमिताभ बच्चन]] (२००२-०३)
#[[कैफी आझमी]] (२००१)