"लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५२:
| संकीर्ण =
}}
'''लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर''' (लकाकि) ( [[२० जून]], [[इ.स. १८६९|इ. स. १८६९]] - [[२६ सप्टेंबर]], [[इ.स. १९५६|इ. स. १९५६]]) हे [[मराठा|मराठी]], हे भारतीय उद्योजक होते. ते [[किर्लोस्कर समूह|किर्लोस्कर उद्योग समूहाचे]] संस्थापक होते.
 
[[इ.स. १८८८]] साली त्यांनी [[बेळगाव|बेळगावात]] सायकल दुरुस्तीचे दुकान थाटत व्यावसायिक क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले. शेतीसाठी त्यांनी बनवलेले लोखंडी नांगर हे पुढे विस्तारलेल्या किर्लोस्कर समूहाचे पहिले उत्पादन होते. [[किर्लोस्करवाडी]] येथे त्यांनी [[इ.स. १९१०]] साली कारखाना काढला; तसेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी औद्योगिक वसाहत स्थापलीस्थापन केली.
 
त्यांच्यानंतर किर्लोस्कर समूहाची धुरा त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र [[शंतनुराव किर्लोस्कर]] यांनी सांभाळली.
 
== बाह्य दुवे ==