"विजय कुमार सिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
No edit summary
ओळ २:
'''जनरल विजय कुमार सिंह''' (जन्म: १० मे १९५१) हे [[भारतीय लष्कर|भारतीय लष्कराचे]] माजी लष्करप्रमुख आहेत. ते [[मार्च ३१]], [[इ.स. २०१०]] ते [[३१ मे]], [[इ.स. २०१२]] दरम्यान भारतीय भूदलाचे २६वे भारतीय भूदलप्रमुख होते. [[बिक्रम सिंग]] हे भारताचे नवे लष्करप्रमुख आहेत.
 
विजय कुमार सिंह ह्यांचा जन्म [[हरियाणा]] राज्यातील [[भिवानी]] जिल्ह्यातील बापोरा गावी झाला. जनरल विजय कुमार सिंह हे प्रहार या नाना पटेकरच्यापाटेकर यांच्या चित्रपटात दिसून आले होते.
 
{{विस्तार}}