"भात" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
||
ओळ १:
[[पाणी]] घालून [[शिजविणे|शिजवलेल्या]] [[तांदूळ|तांदळास]] '''भात''' असे म्हणतात. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात ,]] [[गोव्यातील गावे|गोव्यात]] काही प्रदेशात भाताचा उल्लेख [[तांदूळ]] या अर्थाने पण होतो. [[महाराष्ट्र|महाराष्ट्राची]] सागरी किनारपट्टी-[[कोकण]], तसेच [[भंडारा]], [[चंद्रपूर]], [[गडचिरोली]] हे प्रमुख [[तांदूळ]] उत्पादक प्रदेश आहेत व भात हे तेथील जनतेचे प्रमुख [[अन्न]] आहे.
भात शिजतानाचे आधनाचे (गरम) पाणी काढतात, त्यास [[पेज]] असे म्हणतात गोव्यातील लोकांना पेेज (पाण्यातला भात )जेवायला अजून ही आवडतात.
भाता पासून मिळणारे स्टार्च खूप चांगले असते.
|