"चकली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५० बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
'''चकली''' हा विशेषकरून [[दीपावली]]मध्ये केला जाणारा एक [[मराठी]] खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ चकली [[भाजणी]]पासून बनवतात.
 
चकली बनविण्यासाठी [[तांदूळ]], [[पोहे]], [[उडीद]] डाळ व चणाडाळ इत्यादी घटकपदार्थ भाजून चकलीची भाजणी बनवली जाते. या भाजणीत काही वेळा [[जिरे]] व [[धणे]]ही घातले जातात. काही ठिकाणी ही सर्व धान्ये धुवून वाळवतात आणि मग भाजतात. गरम पाण्यात तीळ , तिखट, मीठ, थोडी हळद आणि तेल किंवा लोणी घालून त्यात भाजणी घालून दोन तास झाकून ठेवली जाते. नंतर हलक्या हाताने मळून या गोळ्यांपासून [[सोर्‍या]] किंवा चकलीचे यंत्र वापरून चकल्या पाडतात व त्या गरम [[तेल|तेलात]] [[तळणे|तळतात]]. खायला कुरकुरीत असणारा हा पदार्थ फराळ म्हणून ओळखला जातो.
 
चकली हि मैद्याची पण करतात. हि चकली पण चवीला छान लागते.
४६

संपादने