"अजिंठा-वेरुळची लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल. 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit संदर्भ क्षेत्रात बदल. 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
[[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील प्राचीन '''अजिंठा-वेरूळची लेणी''' ही [[वाकाटक]], [[चालुक्य]] आणि [[राष्ट्रकूट]] काळात निर्माण झाली. ही लेणी त्यांच्यातील स्थापत्यकला, [[शिल्पकला]] व [[चित्रकला|चित्रकलेसाठी]] जगप्रसिद्ध आहेत.
 
प्रामुख्याने बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण औरंगाबादपासून १०० कि.मी. ते ११० कि. मी. वर आहे. सुमारे एक हजार वर्षेपर्यंत या ठिकाणी बौद्धांचे एक महत्त्वाचे केंद्र होते असे मानले जाते.<ref>महाराष्ट्रातील लेणी  - प्रा. सु.ह जोशी </ref>
 
'''वेरूळ''' हे भारतातील, पूर्वीच्या निजामाच्या हैदराबाद संस्थानातील व आताच्या [[महाराष्ट्र]] राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातले गाव पाषाणातील कोरीव लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. इ.स. १९८३ साली वेरूळ लेणी 'युनेस्को जागतिक वारसा स्थळ' म्हणून घोषित केली गेली.
४६

संपादने