"अजिंठा लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ७१:
=== लेणे क्र.१ ===
[[चित्र:AjantaHoehle1VerandaPanorama.jpg|thumb|लेणे क्र.१]]
येथे वीस खांबांवर आधारित एक दालन आहे. या खांबांवर सुंदर नक्षीकामअसे नक्षीकामही केलेले आहे. भगवान बुद्धांंच्या पूर्वजन्मावर आधारित जातक कथा येथील चित्रात दिसून येतात. बुद्धाच्या विविध प्रकारच्या मुद्रा, पद्मपाणी, दरबार दृृश्य, [[पक्षी]], [[फुले]], [[फळे]] यांचे छतांवरील अंंकन या लेण्यात पहायला मिळते.<ref>अजिंठा वेरुल, मित्तल प्रकाशन, पृष्ठ ७</ref>
 
=== लेणे क्र.२ ===