"मराठी चलचित्रपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५१ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
{{विलीनीकरणयोग्य|मराठी सिनेमा}}
 
[[दादासाहेब फाळके]] यांनी मराठी चित्रपटसृष्टीची व पर्यायाने भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. मराठी चित्रपटसृष्टी ही [[दादासाहेब फाळके]], [[व्ही. शांताराम]], [[सचिन पिळगांवकर|सचिन]], [[लता मंगेशकर]], [[आशा भोसले]], सुलोचना, सूर्यकांत, [[लक्ष्मीकांत बेर्डे]], [[अशोक सराफ]] इत्यादी कलाकारांची कर्मभूमी आहे. मराठी चित्रपटसृष्टी अलीकडच्या काळात पुन्हा भरभराटीला आली आहे. [[श्वास, चित्रपट|श्वास]] हा मराठी चित्रपट [[ऑस्कर पुरस्कार|ऑस्करकरिता]] पाठवला गेला होता तसेच त्याला राष्ट्रपती पुरस्कारदेखील मिळाला होता.
 
[[सातच्या आत घरात, चित्रपट|सातच्या आत घरात]], [[उत्तरायण (चित्रपट)|उत्तरायण]], [[सरीवर सरी, चित्रपट|सरीवर सरी]], [[अगं बाई अरेच्चा! (चित्रपट)|अगं बाई अरेच्चा]], [[सैराट]]इत्यादी चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीचा नवा चेहरा म्हणून समोर येत आहेत.
 
{{विस्तार}}
 
 
===चित्रपट निर्मितीस आरंभ===
४६

संपादने