"मी टू मोहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७३:
* आपल्या पदाचा गैरवापर करून फसवणुकीने अंमली पदार्थ सेवन करायला लावून त्याने बलात्कार केल्याच्या तक्रारी अनेक महिलांनी कॉस्बीच्या विरोधात केल्या होत्या आणि त्यातील तीन प्रकरणांची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने कॉस्बीला प्रत्येक गुन्ह्यापोटी दहा-दहा वर्षांची, म्हणजे जवळपास तीस वर्षे कारागृहाची शिक्षा सुनावली आहे.
* गेली अनेक वर्षे एकेक करत धीर गोळा करून उभ्या राहिलेल्या महिलांना उशिरा का होईना, पण न्याय मिळाल्याची भावना आहे,तर कॉस्बीच्या वकिलांनी अर्थातच वरिष्ठ न्यायालयात अपिलात जाण्याचे सूतोवाच केले आहे.
* कॉस्बी ही खरंतर कोणी व्यक्ती नव्हे, ती प्रवृत्ती आहे ही धारणा कॉस्बीविरोधात दाखल झालेल्या तक्रारींचे तपशील पाहून पक्की होत जाते. कॉस्बीच्या या विकृत धटिंगणशाहीला प्रथम आव्हान दिले, ते फिलाडेल्फियाच्या अँड्रिया कॉन्स्टँड या टेम्पल युनिव्हर्सिटीच्या बास्केटबॉल टीमची संयोजक असलेल्या कर्मचारी महिलेने. ती स्वत: एकेकाळी स्टार अॅथलिट होती.
क्रीडाविषयक कार्यासाठी कॉस्बीकडून मोठ्या आदर व विश्वासाने मदत व मार्गदर्शन घेण्यासाठी त्याला अधुनमधून भेटणाऱ्या अँड्रियावर झालेल्या बळजबरीतून तिला बाहेर पडायला काही काळ जावा लागला. मात्र नंतर ती निर्धाराने उभी राहिली. खालच्या कोर्टात अक्षरश: गाळात गेलेला खटला तिने जिद्दीने वरच्या कोर्टापर्यंत खेचला.
 
== संदर्भ ==