"मी टू मोहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७०:
 
== 'मी टू' पासून 'यू टू?' पर्यंत ==
* बिल कॉस्बी हे नाव तसं जगभर प्रसिद्ध आहे. हॉलिवूड आणि अमेरिकन टेलीव्हिजनवर दीर्घकाळ छाप असलेला एक प्रतिभावंत कॉमेडियन म्हणून कॉस्बीची ख्याती सर्वत्र आहे.
* आपल्या पदाचा गैरवापर करून फसवणुकीने अंमली पदार्थ सेवन करायला लावून त्याने बलात्कार केल्याच्या तक्रारी अनेक महिलांनी कॉस्बीच्या विरोधात केल्या होत्या आणि त्यातील तीन प्रकरणांची सुनावणी
पूर्ण होऊन न्यायालयाने कॉस्बीला प्रत्येक गुन्ह्यापोटी दहा-दहा वर्षांची, म्हणजे जवळपास तीस वर्षे कारागृहाची शिक्षा सुनावली आहे. गेली अनेक वर्षे एकेक करत धीर गोळा करून उभ्या राहिलेल्या महिलांना
उशिरा का होईना, पण न्याय मिळाल्याची भावना आहे,तर कॉस्बीच्या वकिलांनी अर्थातच वरिष्ठ न्यायालयात अपिलात जाण्याचे सूतोवाच केले आहे.
 
== संदर्भ ==