"मी टू मोहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५८:
बाकी आरोपींचे वकील रेंगाळत चाललेल्या कोर्टांच्या कारवायांनंतर आरोपींची सोडवणूक करण्याच्या बेतात आहेत.
 
== 'मी टू' मोहीम सुरू करणाऱ्या महिलेवरच खटला ==
[[File:Sandra Muller and her lawyer Colour.jpg|thumb|सॅन्ड्रा मुलर आणि तिचे वकील फ्रान्सिस स्झपीनर बुधवारी पॅरिसमध्ये पत्रकार परिषदेत दाखल झाले. छायाचित्र: जॅक डेमर्थॉन / एएफपी / गेटी प्रतिमा]]
* लैंगिक शोषणाला वाचा फोडण्यासाठी जगभरात सुरू असलेली 'मी-टू' (#me too) ही मोहीम फ्रान्समध्ये सुरू करणं सँड्रा म्युलर या पत्रकार महिलेला महागात पडलं आहे.
* या प्रकरणी एका व्यक्तीनं सँड्रा म्युलर या पत्रकार महिलेवर मानहानीचा खटला दाखल केला आहे. [[File:Sandra Muller and her lawyer Colour.jpg|thumb|सॅन्ड्रा मुलर आणि तिचे वकील फ्रान्सिस स्झपीनर बुधवारी पॅरिसमध्ये पत्रकार परिषदेत दाखल झाले. छायाचित्र: जॅक डेमर्थॉन / एएफपी / गेटी प्रतिमा]]
* तक्रारकर्त्यानं तिच्याकडं ५० हजार युरोंच्या नुकसानभरपाईचीही मागणी केली आहे. <ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.theguardian.com/world/2019/sep/25/woman-behind-french-metoo-sandra-muller-guilty-defaming-media-boss|शीर्षक=Woman behind 'French #MeToo' found guilty of defaming media executive|last=Szpiner|first=Francis|work= lawyer|access-date=2018-10-22|language=en-US}}</ref>