"मी टू मोहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ६३:
* म्युलर हिनं गेल्या वर्षी १३ ऑक्टोबरला #balancetonporc असं लिहून एक ट्विट केलं होतं. वृत्तवाहिनीत तिच्यासोबत काम करणाऱ्या एरिक ब्रायन या सहकाऱ्यावर तिनं या ट्विटद्वारे काही आरोप केले होते.
* एरिकनं याबद्दल आपली जाहीर माफी मागितल्याचंही तिनं ट्विटमध्ये म्हटलं होतं. तिच्या ट्विटनंतर एरिकनं एका वृत्तपत्रात लेख लिहून म्युलरचे आरोप मान्य केले होते.
* म्युलरनंही ही लढाई अखेरपर्यंत लढण्याची तयारी केली आहे. या खटल्यामुळं लैंगिक अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर येईल. अशा प्रकारांचा सामना कसा करायचा, यावर व्यापक चर्चा झडेल, अशी आशा तिनं व्यक्त केली आहे. लैंगिक अत्याचारावर सडेतोड मत मांडल्याबद्दल 'टाइम्स' मासिकानं तिचा 'सायलेन्स ब्रेकर' म्हणून गौरव केला होता. तसंच, तिचा समावेश २०१७ च्या 'पर्सन ऑफ द इअर'च्या यादीत केला होता.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.theguardian.com/world/2019/sep/25/woman-behind-french-metoo-sandra-muller-guilty-defaming-media-boss|शीर्षक=Woman behind 'French #MeToo' found guilty of defaming media executive|last=Chrisafis|first=Angelique|work= is the Guardian's Paris correspondent.|access-date=2019-09-25|language=en-US}}</ref>
* लैंगिक अत्याचारावर सडेतोड मत मांडल्याबद्दल 'टाइम्स' मासिकानं तिचा 'सायलेन्स ब्रेकर' म्हणून गौरव केला होता. तसंच, तिचा समावेश २०१७ च्या 'पर्सन ऑफ द इअर'च्या यादीत केला होता.
 
 
== संदर्भ ==