"मी टू मोहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ६०:
* या प्रकरणी एका व्यक्तीनं सँड्रा म्युलर या पत्रकार महिलेवर मानहानीचा खटला दाखल केला आहे.
* तक्रारकर्त्यानं तिच्याकडं ५० हजार युरोंच्या नुकसानभरपाईचीही मागणी केली आहे.
* म्युलर हिनं गेल्या वर्षी १३ ऑक्टोबरला #balancetonporc असं लिहून एक ट्विट केलं होतं. वृत्तवाहिनीत तिच्यासोबत काम करणाऱ्या एरिक ब्रायन या सहकाऱ्यावर तिनं या ट्विटद्वारे काही आरोप केले होते.
* एरिकनं याबद्दल आपली जाहीर माफी मागितल्याचंही तिनं ट्विटमध्ये म्हटलं होतं. तिच्या ट्विटनंतर एरिकनं एका वृत्तपत्रात लेख लिहून म्युलरचे आरोप मान्य केले होते.
* म्युलरनंही ही लढाई अखेरपर्यंत लढण्याची तयारी केली आहे. या खटल्यामुळं लैंगिक अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर येईल. अशा प्रकारांचा सामना कसा करायचा, यावर व्यापक चर्चा झडेल, अशी आशा तिनं
व्यक्त केली आहे.
* लैंगिक अत्याचारावर सडेतोड मत मांडल्याबद्दल 'टाइम्स' मासिकानं तिचा 'सायलेन्स ब्रेकर' म्हणून गौरव केला होता. तसंच, तिचा समावेश २०१७ च्या 'पर्सन ऑफ द इअर'च्या यादीत केला होता.
 
== संदर्भ ==