"मी टू मोहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३:
==मी टू मोहिमेची सुरुवात==
 
५ ऑक्टोबर २०१७ रोजी [[न्यूयॉर्क टाइम्स|न्यूयॉर्क टाइम्स]] (new York ) या वृत्तपत्रात ॲशले जड (Ashley Judd) या अभिनेत्रीची मुलाखत प्रसिद्ध झाली. ॲशलेने प्रसिद्ध चित्रपट निर्माता हार्वे वेनस्टेईन यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.nytimes.com/2017/10/05/us/harvey-weinstein-harassment-allegations.html|शीर्षक=Harvey Weinstein Paid Off Sexual Harassment Accusers for Decades|access-date=2018-10-22|language=en}}</ref> . हार्वे वेनस्स्टेईन यांनी पल्पप्लप फिक्शन, गुड विल हंटिंग, शेक्सपियर इन लव्ह अशा सुमारे सहा [[ऑस्कर पुरस्कार|ऑस्कर]] पारितोषिक प्राप्त चित्रपटांची निर्मिती केली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.imdb.com/name/nm0005544/|शीर्षक=Harvey Weinstein|संकेतस्थळ=IMDb|ॲक्सेसदिनांक=2018-10-22}}</ref>. न्यूयॉर्क टाइम्सने केलेल्या अधिक चौकशीत अनेक अभिनेत्री तसेच हार्वे याच्या मीरामॅक्स कंपनीतील कर्मचारी स्त्रियांनी अशा अनेक घटना कथित केल्या. वृत्तपत्रांत आलेल्या या बातम्यांमुळे हार्वे याची त्याच्या द वेनस्टेईनमधूनवेनस्टेईन कंपनी मधून संचालक मंडळाने हकालपट्टी केली.
 
१२ ऑक्टोबर २०१७ रोजी ईसा हॅकेट या दूरदर्शन निर्मातीने ॲमेझॉन स्टुडिओचे प्रमुख रॉय प्राईस यांच्यावर लैंगिक छळवणुकीचे आरोप केले. प्राईस यांनी केलेल्या छळाबद्दल केलेली तक्रार ॲमेझॉन स्टुडिओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित केली असाही आरोप इईसा यांनी केला. या मुलाखतीमुळे रॉय प्राईस यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. <ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.hollywoodreporter.com/news/amazon-tv-producer-goes-public-harassment-claim-top-exec-roy-price-1048060|शीर्षक=Amazon TV Producer Goes Public With Harassment Claim Against Top Exec Roy Price (Exclusive)|work=The Hollywood Reporter|access-date=2018-10-22|language=en}}</ref>