"ब्राझील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  २ वर्षांपूर्वी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
==खेळ==
इतर दक्षिण अमेरिकन देशांप्रमाणे [[फुटबॉल]] हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. [[ब्राझील फुटबॉल संघ]] हा जगातील सर्वोत्तम संघ मानला जातो. [[पेले]], [[रोनाल्डो]], [[रोनाल्डिन्हो]] इत्यादी ब्राझीलियन फुटबॉलपटू जगप्रसिद्ध अहेत. ब्राझीलने आजवर पाच वेळा [[फिफा विश्वचषक]] जिंकला असून [[२०१४ फिफा विश्वचषक]]ाचे आयोजन ब्राझीलमध्येच केले जाईलहोते.
 
[[२०१६ उन्हाळी ऑलिंपिक]] स्पर्धेसाठी निवड झालेले [[रियो दि जानीरो]] हे यजमानपदाचा मान मिळवणारे दक्षिण अमेरिकेमधील सर्वप्रथम शहर असेल. [[साओ पाउलो]]मधील ऑतोद्रोमो होजे कार्लोस पेस रेसिंग ट्रॅकवर दरवर्षी [[ब्राझीलियन ग्रांप्री]] ह्या [[फॉर्म्युला वन]] शर्यतीचे आयोजन केले जाते.
अनामिक सदस्य