"निवृत्तीनाथ महाराज देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
(टंकनदोष काढले)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो
निवृत्ती महाराज देशमुख ह्यांचे पुर्ण नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख. आजचा रहिवाशी पत्ता : ओझर खुर्द, ता. संगमनेर जि. अहमदनगर महाराष्ट्र व मुळ रहिवाशी : इंदुरी, तां अकोले जि. अहमदनगर महाराष्ट्र.
 
अनाधाचा नाथ इंदुरीकर महाराज हि ओळख महाराष्ट्रातील फार थोड्या लोकांना माहिती असेल. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय, ओझर बु येथे 210२१० विद्यार्धी आहेत. यात 85८५ विद्यार्धीनी व अनेक अनाथ व निराधार. शाळा मागिल पंधरा वर्षांपासुन निवृत्ती महाराज इंदुरीकर स्व:खर्चांने चालवतात. निवृत्ती महाराज इंदुरीकर स्वतः B.sc. B.Ed. आहे. ह्याच शाळेतील 8 वी, 9 वीत विज्ञान विषयाचे ते स्वतः शिक्षक हि आहेत. शाळेत डिजिटल क्लास रुम आहेत. शाळेतील 5 वी ते 10१० वी पर्यंत असलेल्या विद्यार्धीचा शैक्षणीक खर्चा समवतेय गो शाळा हिही चालवतात. भाकड गायाची गो शाळा हि चालवतात. संगमनेर तालुक्यातील ओझर खु. पंचकृषीत बंद पडलेले हरि भक्त पारायणाचे सप्ते हि महाराज स्वखर्चांने करतात तसेच पंचकृषीतील मंदिरारांचे रंगकाम, मंदिरातील मुर्ती हि महाराज स्वखर्चांने देतात.
 
इंदोरीकर महाराजांची आज ओळख विनोदी कीर्तनकार म्हणुन आहे ती मुळात चुकिचा आहे ते अस्तित्वाची जाणिव सत्य स्वरुपातील दाखले देत व प्रत्येक्ष स्वरुपाचे प्रमाण देत मांडतांत म्हणुन ते विनोद निर्मिती करतात वा विनोदी निर्माण होते. गाडगे बाबा, तुकडोजी महाराज ह्याच्या समाज प्रबोधन पध्दतीच्या शैलीचा वापर त्याच्या प्रवचनात दिसतो. रोक ठोकपणा, अस्तित्वाला पडदा न ठेवण्याची शैली हिच इंदुरीकर महाराजाच्या प्रवचन व किर्तनाची खरी ओळख.
४,१२२

संपादने