"अहिल्याबाई होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३५ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
* '''अयोध्या''' (उ.प्र.)– श्रीरामाचे मंदिर, श्री त्रेता राम, श्री भैरव, नागेश्वर/सिद्धार्थ मंदिरे, शरयू घाट, विहिरी, स्वर्गद्वारी मोहताजखाना, अनेक धर्मशाळा.
* आमलेश्वर, त्र्यंबकेश्वर मंदिरांचा जीर्णोद्धार
* '''उज्जैन''' (म.प्र.)– चिंतामणी गणपती,जनार्दन,श्री लीला पुरुषोत्तम,बालाजी तिलकेश्वर,रामजानकी रस मंडळ, गोपाल, चिटणीस, बालाजी, अंकपाल, शिव व इतर अनेक मंदिरे,१३ घाट, विहिरी व अनेक धर्मशाळा इत्यादी.
* ओझर (अहमदनगर) (महाराष्ट्र) – २ विहिरी व एक कुंड.
* इंदूर – अनेक मंदिरे व घाट
* ओंकारेश्वर (मप्र) – मामलेश्वर महादेव,
* '''गोकर्ण''' – रावळेश्वर महादेव मंदिर, होळकर वाडा, बगीचा व गरीबखाना.
* घृष्णेश्वर (वेरूळ) (महाराष्ट्र) – शिवालय तीर्थ.
* चांदवड वाफेगाव (महाराष्ट्र) – विष्णुविष्णूचे व रेणुकेचे मंदिर.
* चिखलदा – अन्नछत्र
* चित्रकूट (उ.प्र.) - श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
* तराना? – तिलभांडेश्वर शिव मंदिर, खेडपती, श्रीराम मंदिर, महाकाली मंदिर.
* '''त्र्यंबकेश्वर''' (नाशिक) (महाराष्ट्र)– कुशावर्त घाटावर पूल.
* '''द्वारका''' (गुजरात) – मोहताजखाना, पूजागृह व पुजार्‍यांनापुजाऱ्यांना काही गावे दान.
* श्री नागनाथ (दारुकावन) – १७८४मध्ये पूजा सुरू केली.
* नाथद्वार – अहिल्या कुंड, मंदिर, विहीर.
* नैम्बार (मप्र) – मंदिर
* '''पंचवटी''' (नाशिक)(महाराष्ट्र)– श्री राम मंदिर, गोरा महादेव मंदिर, विघ्नेश्वर मंदिर, धर्मशाळा, रामघाट.
* '''पंढरपूर''' (महाराष्ट्र) – श्री राम मंदिर, तुळशीबाग, होळकर वाडा, सभा मंडप , धर्मशाळा व मंदिरास चांदीची भांडी दिली.
*पिटकेश्वर, ता. इंदापूर - पंढरपूर वारीच्या जुन्या मार्गावर बांधलेली बारव <ref>{{जर्नल स्रोत|last=शेळके|first=प्रा. नीलेश केदारी|date=जून २०१८|title=अहिल्याबाई होळकरांचे पिटकेश्वर येथील दोन नवीन शिलालेख|journal=संशोधक|volume=२|pages=१४}}</ref>
* पिंपलास (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.
* मंडलेश्वर – शिवमंदिर घाट
* मनसा – सात मंदिरे.
* '''महेश्वर''' - शंभरावर मंदिरे,घाट घाट, धर्मशाळा व घरे.
* मामलेश्वर महादेव – दिवे.
* मिरी (अहमदनगर) (महाराष्ट्र) – सन १७८० मध्ये भैरव मंदिर
* रामपुरा – चार मंदिरे, धर्मशाळा व घरे.
*'''रामेश्वर''' (तामिळनाडु) – हनुमान, श्री राधाकृष्णमंदिरेराधाकृष्ण यांची मंदिरे, धर्मशाळा ,विहिर विहीर, बगीचा इत्यादी.
* रावेर (महाराष्ट्र)– केशव कुंड
* वाफेगाव (नाशिक)(महाराष्ट्र) – होळकर वाडा व विहीर.
* '''सौराष्ट्र''' (गुजरात) – सन १७८५ मध्ये सोमनाथ मंदिर, जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा.
* '''हरिद्वार''' (उ.प्र.) – कुशावर्त घाट व मोठी धर्मशाळा.
* हांडिया – सिद्धनाथ मंदिरे, घाट व धर्मशाळा
* हृषीकेश – अनेक मंदिरे, श्रीनाथजी व गोवर्धन राम मंदिर
 
५६,४६६

संपादने