"खजूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो खजूर
छो खजुराचे फायदे
ओळ ८:
 
खजुराचे मूळ स्थान मेसापोटेमिया अगर पार्शियाचे आखात असावे, असे मानतात. आज जगातल्या प्रमुख पिकांत त्याची गणना होते. सौदी अरेबिया, इजिप्त, इराण, स्पेन, इटली, चीन व अमेरिका इतक्या ठिकाणी याचे पीक घेतात. खजुरात शरीरास पोषक अशी द्रव्ये भरपूर आहेत. ग्लुकोज व फ्रुक्टोज स्वरूपातील साखर त्यातून मिळते.
 
खजुराचे काही '''फायदे''' खालीलप्रमाणे आहेत-
 
१)खजूर नुसता दुधाबरोबर घेतल्याने त्याचे पोषणमूल्य वाढते.
 
२)खजूर हे पौष्टिकतेमुळे टॉनिक मानले गेले आहे.
 
३)खजूर सहज पचत असल्याने शक्ती व उत्साह पुरवून तो रुग्णाची झीज लवकर भरून काढतो.
 
४)खजूर घालून उकळलेले दूध मुलांना व आजारी व्यक्तींना विशेषत: आचके येत असल्यास गुणकारी ठरते.
 
५)खजुरातील निकोटिनमुळे आतडय़ाच्या तक्रारींवर तो रामबाण ठरतो.
 
==खारीक==
"https://mr.wikipedia.org/wiki/खजूर" पासून हुडकले