"बाळाजी बाजीराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४८:
१७४३ मध्ये राघोजींनी [[ओडिशा]] प्रांतात मराठी सैन्य घुसवून [[अलिवर्दी खान]]वर जबरदस्त हल्ला चढवला आणि [[ओडिशा]], तत्कालीन [[बिहार]] आणि बंगाल प्रांतात [[चौथाई व सरदेशमुखी]] वसूल करण्यास सुरु केली. १७५२ साल उजाडता उजाडता बंगाल, ओडिशा आणि बिहार मराठ्यांच्या ताब्यात आले.
== ताराराणी आणि उमाबाई दाभाड्यांचा विद्रोह ==
[[छत्रपती राजाराम]]च्या पत्नी [[महाराणी ताराबाई]] ही [[छत्रपती शाहूराजे भोसले]] यांची प्रतिस्पर्धी होती आणि त्यांच्याशी तिचे आणि कोल्हापूरकर छत्रपतींचे सलोख्याचे संबंध आहेत असा भासवायचा प्रयत्न करु लागली. शाहू महाराजांच्या उतरत्या काळात ताराबाईंनी एक मुलगा त्यांच्यासमोर पेश केला [[राजाराम दुसरे|छत्रपती राजाराम (द्वितीय)]]. आणि हा ताराबाईंचा नातू आहे असं त्यांनी शाहू महाराजांना सांगितले म्हणजेच शिवाजी महाराजांचा थेट वंशज आहे. शाहू महाराजांनी त्याचत्यास दत्तक घेतले आणि उत्तराधिकारी घोषित केले. १७४९ साली [[छत्रपती शाहूराजे भोसले]] यांच्या निधनानंतर [[महाराणी ताराबाई]] आणि नानासाहेब पेशव्यांच्या उपस्थितीत [[राजाराम दुसरे|छत्रपती राजाराम (द्वितीय)]] यांचा साताऱ्यात राज्याभिषेक करण्यात आला.
 
==समाधी==