"बाळाजी बाजीराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४६:
नानासाहेबांच्या सुरुवातीच्या काळात [[राघोजी भोसले]] यांनी पुर्व हिंदुस्थानात मराठी राज्याच्या विस्ताराचे धोरण अवलंबले. पण त्यांचे पेशव्यांशी संबंध काही ठिक नव्हते. नानासाहेबांना पेशवाई देण्याच्या काही दिवस अगोदर राघोजींनी आपली एक फौज [[तंजावुरचे मराठा राज्य|तंजावूरच्या प्रतापसिंगांना]] मदत म्हणून दक्षिणेत पाठवली होती. तेथे [[अली दोस्त खान]]ला संपवून राघोजींनी [[अर्काटचे राज्य|अर्काट राज्याच्या गादीवर]] नवाब म्हणून [[सफदर अली खान]]ला बसविले. तदनंतर राघोजींनी साताऱ्यात येऊन पेशवेपदी नानासाहेबांच्या नियुक्तीविरोधात एक अयशस्वी बंड केले. पण मार्च १७४१ मध्ये अर्काटच्या गादीवर हक्क सांगण्याऱ्या [[चंदा साहिब]]ने (जो [[अली दोस्त खान]]चा जावई होता) दक्षिणेत उचल खाल्ली त्यामुळे त्याचा बंदोबस्त करण्यासाठी राघोजी दक्षिणेत उतरले. फ्रेंचांच्या मदतीने चंदाने राघोजीविरोधात मोठी आघाडी मिळवल्यामुळे मराठी सैन्याला मागे हटावे लागले. साताऱ्यात आल्यानंतर सुद्धा त्यांचा नानासाहेबांना विरोध शमायचं नाव घेत नव्हता.
 
१७४३ मध्ये राघोजींनी [[ओडिशा]] प्रांतात मराठी सैन्य घुसवून [[अलिवर्दी खान]]वर जबरदस्त हल्ला चढवला आणि [[ओडिशा]], तत्कालीन [[बिहार]] आणि बंगाल प्रांतात [[चौथाई व सरदेशमुखी]] वसूल करण्यास सुरु केली. १७५२ साल उजाडता उजाडता बंगाल, ओडिशा आणि बिहार मराठ्यांच्या ताब्यात आले.
 
==समाधी==