"आग्रा किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १०:
 
इतिहास
हा एक विटांचा किल्ला आहे. जो चौहान वंशच्या राजपूतांकडे होता. याचे प्रथम विवरण 1080 ई० मध्ये आहे जेव्हा महमूद गजनवी च्या सेने ने या वर कब्ज़ा केला होता. सिकंदर लोदी (1487-1517), दिल्ली सल्तनत चा प्रथम सुल्तान होता ज्याने आगरा ची यात्रा केली आणि त्याने या किल्ल्याची मरम्म्त १५०४ ई० मध्ये करून घेतली. आणि या किल्लयात राहिला होता. सिकंदर लोदी ने याला १५०६ ई० मध्यै राजधानी बनविले. आणि येथूनच देशावर शासन केले. त्याचा मृत्यू पण याच किल्लयात 1517 मध्ये झाला. नंतर त्याच्या मुलाने म्हणजेच इब्राहिम लोदी ने नौ वर्षा पर्यंत पानिपतच्या प्रथम युद्धात (1526) जोपर्यंत तो मारला गेला नाही तो पर्यंत यानेच गादी सांभाळली. त्याने अापल्या काळात येथे मस्जिद आणि विहीरी बनविल्या.
 
पानीपत नंतर मुगलांनी या किल्ल्यावर पण कब्ज़ा केला होता तसेच येथील अगाध सम्पत्ति वर पण. या सम्पत्तित एक हीरा पण होता जो नंतर कोहिनूर हीरा या नावाने प्रसिद्ध होता. तेव्हा किल्या मध्ये इब्राहिम च्या स्थाना वर बाबर आले. सन 1530 मध्ये हुमायुं चे राज्याभिषेक झाले. हुमायुं याच वर्षी बिलग्राम मध्ये शेरशाह सूरी बरोबर हारले. किल्यावर त्याने कब्ज़ा केला. या किल्ल्यावर अफगानांचा कब्ज़ा पांच वर्षांपर्यंत होता ज्याला शेवटी मुगलांनी 1556 मध्ये पानिपतच्या द्वितीय युद्धात हरवले.