"बिपिनचंद्र पाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
लाल-बाल-पाल त्रीयीतीलत्रयीतील बंगालमधील सर्वश्रेष्ठ देशभक्त होते. त्याच्या कार्याचा गौरव करताना बाबू अरविंदो यांनी म्हटले आहे कि, बिपीन चंद्र पाल हे राष्ट्रवादाचे सर्वात समर्थ प्रेषित व या देशातील सर्वो उत्तमसर्वोत्तम विचारवंत होते. बिपिनचंद्राचा जन्म ७ नोव्हेंबर १८५८ रोजी पाईल (जि. सिलहेट- ढाका) या गावी झाला. त्याचे वडील रामचंद्रपाल हे पेशकार असून ते प्रखर देशभक्त व विशुद्ध चरित्राचे होते. ते स्वतः सनातनी असून मुलांनी पाशिमात्यपाश्चिमात्य शिक्षण शिकावे असे त्यांना वाटत होते. १८७९ मध्ये शिक्षण पूर्ण होताच काही काळ त्यांनी शिक्षकाची नौकरी केली.{{साचा:भारतीय स्वातंत्र्यलढा}}
 
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक|पाल, बिपिनचंद्र]]