"जैन धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२४९ बाइट्स वगळले ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
'''जैन धर्म''' हा जगातील एक प्रमुख धर्म आहे. हा प्राचीन भारतीय धर्म असून त्याचे पुनरुज्जीवन या युगात प्रथम तीर्थंकर श्री रिषभदेवांनी केले. लोकसंख्येच्या दृष्टीने हा भारतातील सहाव्या क्रमांकाचा धर्म आहे. हा धर्म वैदिक परंपरेनरुपपरंपरेनरूपवैदीकवैदिक परंपरेसारखा प्राचीन आहे,. हे पुराव्याने सिद्ध झाले आहे जैनहा धर्म वैदिक परंपरेतून उदयाला आलेला असून तो आता एक स्वतंत्र धर्म आहेमानला जातो. अतिप्राचीन धर्म असलेला जैन धर्म हा लोकशाही विचार मूल्य असलेला भारतातील महत्त्वाचा धर्म आहे. या धर्माने समता, स्वातंत्र्य आणि न्याय या विचारांचा पुरस्कार केलेला आहे. 'जगा आणि जगू द्या' या विचारांवर जैन धर्माचे तत्त्वज्ञान आधारलेले आहे. अनेकांतवाद हा जैन धर्मातील महत्त्वाचा विचार आहे, की जो मानवी कल्याणाचा पुरस्कार करणार आहेकरतो. मानवतेच्या कल्याणासाठी सतत जागृत राहून कार्य करण्याचे अभिवचन हे अनेकांतवादा मधूनअनेकांतवादामधून दिले गेलेले आहे. जैन धर्माचे अधिक सोप्या भाषेमध्ये विश्लेषण करण्याचे काम हे महावीरांनी केलंकेले. ते जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर होते. सम्यक दृष्टी असलेला अनेकांतवाद अधिक स्पष्टपणे मांडण्याचंमांडण्याचे काम त्यांच्या काळामध्ये झालंझाले. जैन धर्माला काही प्रमाणात राजाश्रय देखील मिळाला मौर्य सम्राट चंद्रगुप्ताने आपल्या शेवटच्या काळामध्ये जैन धर्माचा स्वीकार केलेला होता. खरेतर जैन धर्म हा अतिप्राचीन धर्म मानला जातो. इसवी सन पूर्व सहाव्या शतकामध्ये संपूर्ण जगामध्ये अनेक धर्म संप्रदाय उद्याला आले. जैन साहित्यानुसार या काळात जगामध्ये 62६२ धर्म संप्रदाय उदयाला आले. चीनमध्ये कन्फ्यूशियस तर इराणमध्ये झरतृष्टपारशी हे धर्म संप्रदाय उदयाला आले. याच काळात भारतामध्ये बौद्ध आणि जैन धर्म उद्यालाउदयाला आले असे मानले जाते. मात्र जैन धर्माला अति प्राचीन काळाची परंपरा लाभलेली आहे.
{{संदर्भ हवा}}
 
{{जैनसिद्धान्त}}
{{जैनसिद्धांत}}
 
== जैन धर्माचे तत्त्वज्ञान==
# स्यान्नास्ति - शक्य आहे, की ते नाही,
# स्यादस्ति च नास्ति च - शक्य आहे, की ते आहे, आणि ते नाही,
# स्यादव्यक्तव्यम् - शक्य आहे, की ते अवक्तव्यअव्यक्त आहे,
# स्यादस्ति च अव्यक्तव्यं च - शक्य आहे, की ते आहे, आणि अवक्तव्यअव्यक्त आहे,
# स्यान्नास्ति च अव्यक्तव्यं च - शक्य आहे, की ते नाही, आणि अवक्तव्यअव्यक्त आहे,
# स्यादस्ति च नास्ति चाव्यक्तं च - शक्य आहे, की ते आहे, नाही, आणि अवक्तव्यअव्यक्त आहे.{{संदर्भ हवा}}
# धर्म आणि संस्कृती ही उत्क्रांत मानवी जीवनाची प्रधान अंगे आहेत्.
 
=== पंचमहाव्रते ===
* सत्यं - सत्य म्हणजे नेहमी खरे बोलावे.
** स्थानकवासी (उपपंथ)
 
=== तीर्थंकर ===
 
जैन धर्मामध्ये एकूण २४ तीर्थंकर होऊन गेले त्यांची नावे -
* श्री वृषभनाथ भगवान
* श्री नेमीनाथ भगवान
* श्री पार्श्वनाथ भगवान -
दिगंबर आणि श्वेतांबर परंपरेनुसार २३वे तिर्थंकरतीर्थंकर यांची शासन देवता पद्मावती हिही होय. दोन हातांच्या प्रतिमेत अथवा नमस्कार मुद्रा या स्थितीत पद्मावती दिसते.
* श्री वर्धमान महावीर भगवान
 
==ते शुध्दासुद्धा पहा==
* [[तारणपंथ]]
{{संदर्भनोंदी}}
५५,२३४

संपादने