"खंडाळा (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
खंडाळा या नावापासून सुरू होणारे अथवा हे नाव शीर्षकात अंतर्भूत असणारे खालील लेख या विकिवर आहेत:
 
* [[खंडाळा, पुणे जिल्हा]] - [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यात]] असणारे [[लोणावळा|लोणावळ्यानजिकचे]], [[मुंबई–पुणे–मुंबई द्रुतगतीमार्ग|मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरचे]] एक ठिकाण.पर्यटकांना आकर्षण असणारे हे एक गाव आहे .
* [[खंडाळा मरयंबी]] - तालुका - पारशिवनी, जिल्हा नागपूर यामध्ये असलेले कन्हान नदीवरील एक गाव.
* [[खंडाळा, सातारा]] - सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण. खंडाळा तालुक्यातील लोणंद हि एक मोठी ग्रामपंचायत असून येथे एम आ डी सी आहे .या गाव जवळ पाडेगाव येथे समता प्राथमिक माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रम शाळा आहे .लोणंद येथे शरदचंद्रजी पवार महाविद्यालय आहे .तसेच मालोजीराजे माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय आहे.पाडेगाव येथे ऊस संशोधन केंद्र आहे .
* [[खंडाळा, सातारा]] - सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण.
* [[नायगाव (खंडाळा)]] - सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यात असणारे एक गाव. येथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला .व त्यांचे नावाने येथे सावित्रीबाई फुले अध्यापक ‍‍विद्यालय सुरु केले आहे .
* [[खंडाळा रेल्वे स्थानक]] - मावळ तालुका, पुणे जिल्ह्यात असलेले मध्य रेल्वेचे एक स्थानक. हे एक प्रसिद्ध पर्यटन केंद्र आहे .
* [[खंडाळ्याचा घाट]]- हा एक प्रसिद्ध घाट आहे .
 
== वर्ग ==