"मतदान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
{{voting}}
'''मतदान''' ही एखाद्या गटास अथवा समूहास, विशिष्ट निवडणुकीसाठी अथवा एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी लिखित अथवा ठरविलेल्या माध्यमाद्वारे (जसे: मतदान यंत्र इत्यादी.) मतप्रदर्शन करण्याची एक पद्धती आहे. याचा वापर चर्चा, वादविवाद अथवा [[निवडणूक प्रचार|निवडणूक प्रचारानंतर]] करण्यात येतो. [[लोकशाही|लोकशाही राज्य प्रणालीत]] उच्च पदावरच्या व्यक्तिंसाठी निवडणूक घेऊन मतदान करण्यात येते.एखाद्या क्षेत्रातील अशा निवडणुकीसाठी ज्याला मतदान करण्यात येते तो [[उमेदवार (निवडणूक)|उमेदवार]] असतो व जो मतपत्रिकेद्वारे अथवा ठरवून दिलेल्या पद्धतीद्वारे मतदान करतो तो [[मतदार]] म्हणून ओळखण्यात येतो. मतदारांनी केलेल्या मतांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची निवड केली जाते. We have to give vote
आपल्याला जरूर मत दिले पाहिजे.
 
==राजकारणात==
"https://mr.wikipedia.org/wiki/मतदान" पासून हुडकले