"विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा २०१९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎top: प्राथमिक दुरुस्ती
लेख आकार नियम सुधारला
ओळ २८:
 
* हा लेख १० ऑक्टोबर २०१९, ०:०० ते १० जानेवारी २०१९, २३:५९ (आयएसटी) दरम्यान संपादित करावा.
* लेख किमान ,००० बाइट आणि किमान ३०० शब्द लांब असावेत. इंग्रजीसाठी, किमान ३,००० बाइट आणि किमान ३०० शब्दांची लांबी असणे आवश्यक आहे. <small>(माहितीचौकट, साचे इ. वगळून)</small>
* लेखाला योग्य व उचित संदर्भ असणे आवश्यक आहे; लेखातील संशयास्पद किंवा वादग्रस्त वक्तव्यांना पडताळणी करण्याजोगे आधार व दुवे द्यावेत.
* लेख पूर्णपणे यंत्राद्वारे अनुवादित (मशीन रूपांतर) नसावेत व चांगले संपादित केलेले असावेत.