"बंजारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १:
इतिहास{{गल्लत|वंजारी}}
'''बंजारा''' ('''गोर''', '''लंबाणी''' आणि '''गोरमाटी''' असेही म्हणतात) हा [[भारतीय उपखंड]]ातील ([[अफगाणिस्तान]] पासून [[राजस्थान]] राज्यापर्यंत) उत्तरपश्चिम बेल्टमधील भटक्या जमातीचे लोक म्हणून ओळखले जाणारा एक समुदाय आहे परंतु आता हा समाज भारताच्या जवळपास सर्वच राज्यामध्येही आढळतो.
बंजारा लोकांच्या वसतीस्थानाला [[तांडा]] असे म्हणतात. महाराष्ट्रातील विदर्भ भागामध्ये विशेषत: यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाचे लोक राहतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/बंजारा" पासून हुडकले