"रामोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
दुवे जोडले
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ५५:
विरुद्ध (१८२६)साली पहीला जाहिरनामा काढला.
त्यामध्ये उमाजी व त्याचा साथीदार पांडूजी यांना धरुन
देणा-यास १०० रुपायाचेरुपयाचे बक्षिस जाहीर केले परंतु त्याचा
काहीही फायदा झाला नाही.म्हणुन इंग्रजांनी असा निष्कर्ष काढला की,लोक उमाजीच्या बाजूने आहेत
 
त्याला मदत करतात.इंग्रजांनी दुसरा जाहिरनामा काढला
आणि त्यात म्हटले की "जे कोणी दरोडेखोराना साथ
देतीलत्यांना ठार केले जाईल. " परंतु या देखील घोषणेचा
उपयोग झाला नाही.उलट रामोशांच्या कारवाया वाढतच गेल्या.
" इ.स.१८२६ सालापासून इंग्रजा विरुद्ध पूणे जिल्ह्यात रामोशी लढू लागले. "(संदर्भ- विसाव्या शतकातील महाराष्ट्र, खंड १, पान २२) जेजुरी,परिंचे,
सासवड,भिवरी, किकवी या भागात उमाजीने प्रचंड
लुटालूट करुनसरकारला जेरीस आणले. आता उमाजी रामोशाला पकडल्या शिवाय कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होणारच नाही अशी जाणीव झाल्यावरच इंग्रज
सरकारने विशेष घोडदळ तयार करून मोक्याच्या ठिकाणी चौक्या बसविल्या.( संदर्भ- डॉ. दिनेश मोरे -
पूर्वोक्त- पान क्र.१२९ )
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/रामोशी" पासून हुडकले