"रामोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २८:
जप्त करण्यात आली त्यामुळे हे लोक दरोडे घालू लागले." ( संदर्भ- महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास- -१८१८-१९६०, डाँ दिनेश मोरे, के. एस. पब्ली.२०१८,
आ.द्वितीय, पान क्र.१२८)
आद्यक्रांतिकारी-उमाजी नाईक :- –------------------------------------------
पुरंदर मधील "भिवंडी "गावात इ.स.१७९१मध्ये उमाजी
यांचा जन्म झाला.त्यांचे वडील दादाजी प्रसिध्द 'दरोडेखोर ' होते असे संदर्भ आहेत.मँकिटाँश यांच्या
मते "दादाजीने अनेक दरोडे घातले...सदाशिव आठवले
लिहीतात की, उमाजी आकरा वर्षाचा असतांनाच
दादाजी मरण पावला त्यामुळे पित्याकडून उमाजीला
या संबधाने फारसे काही शिक्षण मिळाले असेल किवां त्यांचा काही विशेष प्रभाव पुत्रावर पडलेलाअसेल असे
दिसत नाही. ( संदर्भ- आठवले सदाशिव, उमाजीराजे
मुक्कम पोस्ट डोंगर- पान १७ )
उमाजी वडीलांच्या काळापासुनच पुरंदर किल्ल्या-
च्या बंदोबस्तात होता. रामोशी लोक त्यावेळी नोकरी
सांभाळून डाके टाकीत असत.प्रस्थापित व्यवस्थेला धक्के
देण्याची ती तत्कालीन पद्धत असावी. भोर जवळील 'विंग' या गावात इ.स.१८१८साली दरोडा टाकीत असतांना उमाजी प्रथमच पकडला गेला. त्याला तुरूंगात टाकले. शिक्षा भोगत असतानाच उमाजीने आक्षर ओळख करुन घेतली.(संदर्भ- आधुनिक महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास १८१८- १९६०,डॉ. दिनेश मोरे ,
के. एस. पब्ली.औ. बाद, आ.२०१८ - पान १२९ )
उमाजीच्या आगोदर 'संतु नाईक रामोशाच्या'
पुढारपणाखाली सर्व रामोशी समाज एकवटला होता.
संतुच्या नेतृत्वाखालीउमाजी व त्याचा भाऊ आम्रूता
याने भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला.ही उमाजीच्या
दहशतीची पहीलीच चुणूक होती. " संतु नाईकाच्या-
मरणानंतर सर्व रामोशी जमातचे पुढारपण उमाजीकडे
चालून आले.( संदर्भ- मांडे प्र. मा. पुर्वोक्त - पान ३ )
अगदी याच वर्षी उमाजीनेसात दरोडे आणि
आठ वाटमा-या घडवुन आणल्या.अनेक धनिकांना
लुटले. त्यातुन पटवर्धन आणि निंबाळकरांसारखे
सरदारही सुटले नाहीत. अखेर इंग्रजांनी उमाजीच्या
विरुद्ध (१८२६)साली पहीला जाहिरनामा काढला.
त्यामध्ये उमाजी व त्याचा साथीदार पांडूजी यांना धरुन
देणा-यास १०० रुपायाचे
 
 
 
-
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/रामोशी" पासून हुडकले