"भाऊराव पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६६:
 
=== शिक्षण संस्था - ===
पुढील काळात भाऊराव पाटील [[सातारा |साताऱ्यात]] जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, [[भाऊसाहेब कुदळे]], [[नानासाहेब येडेकर]] आदि मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी [[ओगल्यांच्या काच कारखाना|ओगल्यांच्या काच कारखान्यात]] व [[किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखाना|किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात]] काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला.भाऊराव हे समाजसुधारक व शिक्षण प्रसारक होते.सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणाची दारेघेऊन जाण्यासाठी त्यांनी रयतशिक्षण संस्थेची स्थापना केली.मागास व गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी 'कमवा व शिका' हि योजना सुरु केली.महाराष्ट्रात ४ जिल्यात व कर्नाटक राज्यात मिळून ६७५ शाखा आहेत.त्यामध्ये २० पूर्वप्राथमिक,२७ प्राथमिक,४३८माध्यमिक,८ आश्रमशाळा,८ अध्यापक विद्यालय,२ आय.ट.आय,व ४१ महाविध्यालायांचा समावेश आहे.अशा या शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ ऑक्टो १९१९ रोजी केली.
 
.
 
दिनांक [[ऑक्टोबर ४]], [[इ.स. १९१९]] रोजी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील [[काले]] या गावी केली. डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यानी रयत शिक्षण संस्थेला १,११,१११ रुपयांची देणगी दिली. पुढे या संस्थेचे मुख्यालय [[सातारा]] येथे नेण्यात आले. या संस्थेची काही अशी उद्दिष्टे होती -