"विलासराव देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२६ बाइट्सची भर घातली ,  ११ महिन्यांपूर्वी
(→‎कारकीर्द: Vilasrao well known about that)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
१४ ऑगस्ट [[इ.स. २०१२]] रोजी [[भाप्रवे]]नुसार दुपारी ०१:३० मिनिटांनी त्यांचा यकृताच्या आजाराने [[चेन्नई]]तील ग्लोबल हॉस्पिटल येथे निधन झाले. त्यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली होती आणि यकृताचा कर्करोग (हेप्टोसेल्युलर कार्सिनोमा) झाल्याने यकृताला सूज आली होती.
 
विलासराव देशमुख यांच्यावर लातूर जिल्ह्यातील बाभळगाव ह्या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या १७ फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी अनेक राजकारणी, चित्रपट सृष्टीतील नामवंत आणि लाखो चाहत्यांचा समावेश होता. त्यांत पंतप्रधान [[मनमोहन सिंग]], [[सोनिया गांधी]], [[शरद पवार]] राज ठाकरे आणि अनेक मंत्री होते.
 
==ग्रंथ==

संपादन