"वालचंद हिराचंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) या चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवर नाही |
Mahendra.adt (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
'''वालचंद हिराचंद''' यांचा जन्म [[२३ ऑक्टोबर]] [[इ.स. १८८२]] ला [[सोलापूर]] येथे झाला.
वालचंद यांचा कल शिक्षणापेक्षा धंद्याकडे असल्याने त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून व्यवसायात पदार्पण केले. वडिलांच्या आडत कामात त्यांचे मन रमत नव्हते. त्यात त्यांना, ज्वारीच्या व कापसाच्या व्यापारात झळ सोसावी लागली होती, म्हणून ते जिद्दीने बांधकाम व्यवसायात उतरले. बांधकाम व्यवसायाचे माहीतगार असलेल्या फाटक यांच्याबरोबर फाटक-वालचंद लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरू केले. [[बार्शी]] लाइट रेल्वेच्या कंत्राटापासून सुरुवात करून सुमारे १४ वर्षे त्यांनी भागीदारीत अनेक पुलांची उभारणी केली. एडशी-तडवळ, बोरीबंदर-करी रोड-ठाणे-कल्याण व हार्बर ब्रँच लाइन यांसारखे मोठे प्रकल्प त्यांनी हाती घेतले व तडीस नेले. मुंबईतील व ब्रिटिशांच्या मर्जीतील नावाजलेल्या व्यावसायिकांना मागे सारून त्यांनी ही कामगिरी केली. मुंबईचा तानसा प्रकल्प, बोरघाट बोगदा, सिंधू नदीवरील व इरावती नदीवरील पूल
ब्रिटिश जहाज कंपन्यांना झुकते माप देण्याच्या भूमिकेमुळे या व्यवसायात त्यांना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले होते; मात्र न डगमगता ब्रिटिश व्यवस्थेशी त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली; तसेच ब्रिटिशांच्या मर्जीतील जहाजे चालवणारी बीआय (ब्रिटिश इंडिया स्टीम
जहाज बांधणीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह देशात प्रथमच बोगदा बनवण्याचे तंत्रज्ञान अंमलात आणले. बॉम्बे सायकल अॅन्ड मोटार ही मोटारनिर्मिती कंपनी आणि विमाननिर्मितीसाठी
[[प्रीमिअर इलेक्ट्रॉनिक्स]], [[हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड|हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड]], [[सिंदिया स्टीमशिप कंपनी]], [[रावळगाव शुगर फॅक्टरी]], [[अॅक्रो इंडिया]], [[बॉम्बे सायकल अॅन्ड मोटार कंपनी]], [[हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन|हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन]], [[इंडियन ह्यूम पाइप]], [[प्रीमिअर ऑटोमोबाईल्स]], [[नॅशनल रायफल्स]], [[वालचंद कूपर लिमिटेड]], [[वालचंदनगर इंडस्ट्रीज]] आदी कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. कामगारांशी सलोख्याचे संबंध राखून त्यांच्या अडचणी जाणून पावले टाकली.
==उल्लेखनीय==
*[[डिसेंबर २३]], [[इ.स. १९४०]] रोजी [[हिंदुस्तान
==संदर्भ==
|