"ज्योतिष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०५:
 
==कुंडली==
कुंडली म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्या जन्मठीकाणाहून अवकाशात असलेल्या ग्रहांची स्तिथी. एका प्रकारे कुंडली म्हणजे त्या जन्मठीकाणाहून  अवकाशाचा त्यावेळी काढलेला त्रिमितीय  फोटो असतो. एकाच क्षणाला वेग वेगळ्या ठिकाणी जन्माला येणाऱ्या बालकाची कुंडली वेग वेगळी असते कारण त्यांच्या  जन्मठीकाणापासून अवकाशाचा त्रिमितीय फोटो थोडा का होईना वेगळा असेल. प्रत्येक क्षणी अवकाशातील ग्रह नक्षत्र यांची स्तिथी बदलत असते त्यामुळे सगळ्यांच्या कुंडली ह्या वेगळ्या असतात.
 
कुंडली मांडणे हि पद्धत खूप पुरातन आहे यावरून आपणास अंदाज येउ शकतो कि आपले पूर्वज हे किती विद्वान होते.
 
== भाव(स्थान)==
== कुंडलीचे प्रकार ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ज्योतिष" पासून हुडकले