"समाजशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
{{बदल}}
{{संदर्भहीन लेख}}
{{गल्लत|सामाजिक शास्त्र}}
 
'''समाजशास्त्र''' (Sociology) म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/career/career-news/social-science/articleshow/44878724.cms|शीर्षक=समजून घ्या समाजाचं शास्त्र|दिनांक=2014-10-20|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-10-05}}</ref> सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते. हे शास्त्र आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे आहे. यामुळे याचा [[मानववंशशास्त्र]], [[भाषाशास्त्र]], [[राज्यशास्त्र]], [[इतिहास]] व [[संख्याशास्त्र]] अशा अनेक शाखांशी संबंध येतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/indian-society-and-sociology-1158689/|शीर्षक=समाजशास्त्र व भारतीय समाज|दिनांक=2015-11-09|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2019-10-05}}</ref> यामध्ये लोकांच्या जिवनाचे वास्तव चित्रणचे रुप रेखाटले जाते. लोकांच्या सामाजिक प्रश्नांचे निवारण येथे केले जाते.
 
[[ऑगस्ट कॉम्ट]] (August Comte) हा समाजशास्त्राचा [[जनक]] मानला जातो. इ.स. १८३९मध्ये त्याने सामाजिक भाषणात आणि नंतर Positive philosophy या ग्रंथात "समाजशास्त्र" या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला होता.
 
लेस्टर वार्डः
 
‘समाजषास्त्र‘समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे’ प्रस्तुत व्याख्येत वार्ड ने समाजषास्त्राचासमाजशास्त्राचा अभ्यास म्हणून ‘समाजाचा उल्लेख’ केलेला आहे. परंतु समाजातील कोणत्या अंगाचे आणि कोणत्या रितीने अध्ययन केले पाहिजे यासंबंधी संकेत दिलेला नाही.
 
2.    फ्रॅन्कलीन गिडिंगजः
 
समाजषास्त्रातसमाजशास्त्रात संपूर्ण समाजाचे व्यवस्थितरित्या वर्णन आणि स्पष्टीकरण करण्यात येते.
 
वरील परिभाषेत संपूर्ण समाजाचे व्यवस्थितरित्या अध्ययन करण्यात येते असे सुचविले आहे.
Line १९ ⟶ १८:
3.    आगबर्न व निमकाॅकः
 
”समाजजीवनाचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करणाया शास्त्रास समाजषास्त्रसमाजशास्त्र असे म्हणतात.“
 
येथे समाजाचे शास्त्रियरितीने अध्ययन केले पाहिजे. हे नमूद करताना अभ्यासासाठी वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करण्याची गरज प्रधान मानली आहे.
Line २५ ⟶ २४:
4.    मॅक आयव्हर व पेजः
 
समाजषास्त्राचासमाजशास्त्राचा अभ्यास विषय सामाजिक संबंध आहे.
 
5.    मार्षल जोन्सः
 
समाजषास्त्रातसमाजशास्त्रात मानवाचा अनेक मानवांषी असलेला संबंध अभ्यासण्यात येतो.
 
6.    हॅरी जाॅन्सनः
 
समाजषास्त्रातसमाजशास्त्रात सामाजिक समूहांचा [[अभ्यास]] करण्यात येतो.
 
मॅक्स वेबरः
 
समाजषास्त्रसमाजशास्त्र हे असे [[विज्ञान]] आहे की, ज्यात सामाजिक क्रियांच्या निर्वाचनात्मक आकलनाचा प्रयत्न करण्यात येतो.
 
8.    अल्केष इकेल्सः
 
समाजषास्त्रातसमाजशास्त्रात सामाजिक क्रिया व्यवस्थेचा आणि त्यातील पारस्पारिक संबंधाचा अभ्यास केला जातो.
 
वर सांगितलेल्या व्याख्येवरून समाजषास्त्राचासमाजशास्त्राचा अध्ययनविषयाबाबत खालील घटक स्पष्ट करण्यात येतात.
 
1.    मानवी समाजाचे अध्ययन.
 
2.    सामाजिक संबंधाचे अध्ययन.
 
3.    सामाजिक समुहाचे अध्ययन.
 
4.    सामाजिक क्रियांचे अध्ययन.
 
1.    मानवी समाजाचे अध्ययनः
 
समाजषास्त्रासमाजशास्त्रा संपूर्ण मानवी समाजाचे अध्ययन केले पाहिजे. समाजषास्त्रातसमाजशास्त्रात समाजाच्या कोणत्याही एका अंगाचे अध्ययन केले म्हणजे समाजाचे संपूर्ण आकलन होऊ शकत नाही. संस्था किंवा समूह हे घटक स्वतंत्र नसतात ते परस्पर संबंधित व परस्पर अवलंबित असतात. त्यामुळे कोणताही अभ्यास करताना सर्व घटकांचा संदर्भ विचारात घ्यावा लागतो. म्हणून समाजषास्त्राचासमाजशास्त्राचा अभास विषय संपूर्ण मानवी समाज असला पाहिजे.
 
2.    सामाजिक संबंधाचा अभ्यासः
 
काही अभ्यासकांच्या मते समाजषास्त्राचासमाजशास्त्राचा अभ्यासविषय सामाजिक संबंध असला पाहिजे कारण त्यांच्या मते मानवी [[समाज]] [[व्यक्ती]], व्यक्ती मिळून बनलेला असतो. सर्व व्यक्ती एकमेकांषी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या, संबंधित असतात. समाज म्हणजे सामाजिक संबंधाचे जाळे होय. त्यामुळे समाजषास्त्रातसमाजशास्त्रात संबंधांचा अभ्यास झाला पाहिजे.
 
3. सामाजिक समुहांचे अध्ययनः
 
जाॅन्सन यांच्या व्याख्येनुसार समाजषास्त्रसमाजशास्त्र अभ्यासविषय सामाजिक समुहांचे अध्ययन असावे. त्यांच्यामते समाज हा एक विषाल समूह आहे. या समूहात अनेक उपसमूह असतात. हे समूह परस्परांषी संबंधित असतात. समाजातील सभासद आपल्या सर्व जीवनावष्यक गरजा एकटयाने भागवू शकत नाहीत. त्यांना एकमेकांचे सहकार्य घ्यावे लागते. यासाठी ते एकत्र येतात. आणि समुहाची निर्मिती होते. म्हणून समाजषास्त्रातसमाजशास्त्रात सामाजिक समुहांचा अभ्यास झाला पाहिजे.
 
4.    सामाजिक क्रियांचे अध्ययनः
 
मॅक्स वेबर व इतर समाज शास्त्रज्ञानानुसार समाजषास्त्राचासमाजशास्त्राचा अभ्यासविष सामाजिक क्रिया असला पाहिजे. सामाजिक जीवनात सामाजिक क्रिया मध्यवर्ती असतात. ज्याप्रमाणे मूलद्रव्यात ‘परमाणू’ जसा लहानात लहान असून देखील अर्थपूर्ण असतो. त्याप्रमाणे सामाजिक क्रिया महत्वाच्या असतात.
 
वरील बाबींवर समाजषास्त्रातसमाजशास्त्रात अभ्यास करण्यात यावा असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
 
अल्केस इंकेलस यांनी समाजषास्त्राच्यासमाजशास्त्राच्या अभ्यासाविषयीचे ठळक भागात विभाजन केले आहे.
 
1.    समाजषास्त्रीयसमाजशास्त्रीय विष्लेषणः
 
मानव संस्कृती आणि समाज सामाजिक दृष्टीकोन वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन.
Line ८५ ⟶ ८१:
कुटूंब, आर्थिक, राजकीय, धार्मिक शैक्षणिक, न्याय इ. विषयीचे अध्ययन.
 
समाजषास्त्राचीसमाजशास्त्राची व्याप्ती
 
दोन संप्रदाय
Line ९५ ⟶ ९१:
1) विषेषात्मक संप्रदायः
 
   या संप्रदायाच्या अभ्यासकांनी समाजषास्त्रालासमाजशास्त्राला स्वतंत्र अभ्यास विषय आहे हे पटवून सांगण्याचा स्वरूपाचे अध्ययन कोणत्याही सामाजिक शास्त्रात केले जात नाही. म्हणून तो एक वैषिष्टयपूर्ण अभ्यास आहे.
 
1.    सिमेलः
 
समाजषास्त्रातसमाजशास्त्रात सामाजिक संबंधाच्या स्वरूपाचा अभ्यास केला पाहिजे. त्यातील अंतवस्तूचा ;ब्वदजमदजद्ध अभ्यास करण्याची गरज नाही. ज्याप्रमाणे भूमिती म्हणजे फक्त लांबी, रूंदी, उंची, इ. चे मापन करतो. त्या वस्तुमध्ये काय आहे. याचा विचार करत नाही. तसेच सामाजिक संबंधाच्या स्वरूपाचे अध्ययन करणे आपले उद्दिष्ट असले पाहिजे.
 
येथे सिमेल यांनी भूमीतीतील अध्ययन पद्धतीप्रमाणे सामाजिक संबंधाच्या स्वरूप व अंतर्वस्तूत भेद केला आहे. अंतर्ववस्तूचा स्वरूपावर परिणाम होत नाही. त्यांच्यामते समाजातील संबंधाचे सहकार्य, स्पर्धा, संघर्ष, प्रभूत्व, आाधिनता इ. अभ्यासणे आवष्यक आहे. परंतु ते कोणत्या क्षेत्रात निदर्षनास येतात हे पाहणे आवष्यक नाही. या प्रक्रिया, आर्थिक, धार्मिक, राजकीय, इ. क्षेत्रात दिसून येतील परंतू त्याला महत्व न देता फक्त स्वरूपावर लक्ष केंद्रित करावे. या पद्धतीने मानवी समाजाचे अध्ययन होऊ शकते.
Line १०५ ⟶ १०१:
2. विरकांत:
 
विरकांत या अभ्यासकाने देखील स्वरूपात्मक विचारसरणीचा पुरस्कार केलेला आहे. त्यांच्या मते समाजषास्त्रसमाजशास्त्र हे स्वायत्त शास्त्र झाले पाहिजे. तसेच सामाजिक संबंधाबरोबर मानसिक संबंधांचा देखील अभ्यास या विषयात करावा कारण सर्व सामाजिक संबंधाच्या मुळाषी मानसिक संबंध असतात. यष, प्रेम, मत्सर, व्देष, घृणा, सन्मान इ. मानसिक बाजूंवर व्यक्ती-व्यक्तीतील संबंध आधारीत असतात.
 
3.    वाॅन विजे:
 
वाॅन विजे या अभ्यासकांनी देखील सामाजिक संबंधाचे स्वरूप समाजषास्त्राचासमाजशास्त्राचा अभ्यास विषय असला पाहिजे असे वाटते. सामाजिक संबंधामुळेच समाज निर्माण होतो. हे संबंध अनेक प्रकारचे असतात. वाॅन विजे यांनी संबंधाचे 650 प्रकार सांगितले आहे. हे संबंध व्यक्ती-व्यक्ती, व्यक्ती-समूह, समूह-समूह या बरोबर आर्थिक, धार्मिक, राजकीय, व अन्य प्रकारचे आहेत.
 
4. टाॅनिजः
 
टाॅनिज या जर्मन समाजषास्त्रानेसमाजशास्त्राने सामाजिक संबंधाच्या स्वरूपावर आधारीत समुदाय आणि मंडळ असा भेद केला आहे. समुदयातील मध्यस्ािांच्या संबंधाचा आधार भावनात्मक बंध आणि नातेगिरी असतो तर मंडळातील व्यक्तीचे संबंध अवैयक्तिक स्वरूपाचे असतात. अषा प्रकारे समाजषास्त्रसमाजशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र झाले पाहिजे व त्याचा अभ्यासविषय इतर शास्त्रांचा असू नये या विचारांचे समर्थन वरील अभ्यासकांनी केले आहे.
 
टिकाः
Line ११९ ⟶ ११५:
1.    अभ्यास विषयावर मर्यादा पडली आहे.
 
2.    सामाजिक संबंधाचे अध्ययन ही बाब फक्त समाजषास्त्राच्यासमाजशास्त्राच्या अभ्यासाइतकीच मर्यादित नाही. इतर सामाजिक शास्त्रात सामाजिक संबंधांचा अभ्यास केला जातो. राज्य शास्त्रात आंतर राष्ट्रीय करणे अपरिहार्य आहे.
 
3.    समाजषास्त्रातसमाजशास्त्रात अंतर्वस्तुला वगळून अभ्यास करणे शक्य नाही. कारण अंतर्वस्तुचा स्वरूपावर परिणाम होणे अगदी अपरिहार्य असते.
 
4.    आधुनिक काळात कोणतेही शास्त्र पूर्णता स्वतंत्र आहे असे म्हणता येत नाही. सर्व शास्त्रांमध्ये संकल्पना आणि सिद्धांताची पर्यायाने ज्ञानाची देवाण-घेवाण चाललेली असते. कोणताही अभ्यासपूर्ण स्वतंत्र नसतो.
Line १२७ ⟶ १२३:
2) समन्वयात्मक संप्रदायः
 
समाजषास्त्राच्यासमाजशास्त्राच्या व्याप्ती संबंधी निष्चित भूमिका घेणारा संप्रदाय म्हणजे समन्वयात्मक संप्रदाय होय. समन्वयात्मक संप्रदायाच्या समर्थकांचे मत हे शास्त्र सामान्य शास्त्र झाले पाहिजे. समाजषास्त्राच्यासमाजशास्त्राच्या अभ्यासविषयाबाबत संकुचित भूमिका स्विकारता येणार नाही. फक्त सामाजिक संबंधाचा अभ्यास केला तर विषयाचा विकास होणार नाही. यासाठी अभ्यासविषय व्यापक असावा म्हणून समाजशास्त्रात मानवी जीवनाचे सर्वांगिण अध्ययन केले पाहिजे.
 
दुसरी गोष्ट म्हणजे सामाजिक जीवनाचे अध्ययन करणारे अर्थषास्त्र, राज्यषास्त्र, इतिहास, मानसषास्त्र, इ. विषेष मानवी शास्त्रे आहेत. हया शास्त्रात समाज जीवनासंबंधी शास्त्रीय रितीने एकत्रित केलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजषास्त्रज्ञांनीसमाजशास्त्रज्ञांनी करणे उपयुक्त आहे.
 
लोकसंख्येचा अभ्यास करण्यासाठी आर्थिक, भौगोलिक समाजषास्त्रसमाजशास्त्र, आर्थिक इ. शास्त्रांचा अभ्यास केला जातो. या संप्रदायांचे मुख्य प्रणेते व त्यांचे विचार खालील प्रमाणे आहे.
 
1.एमिल डुरखाईमः
 
डुरखाईमने समाजषास्त्राच्यासमाजशास्त्राच्या व्याप्तीस तीन भागात विभागले आहे.
 
1) सामाजिक आकारषास्त्र: या भागात मानवी समाज जीवाचा भौगोलिक आधार, लोकसंख्या, लोकसंख्या रचना इ. घटकांचे अध्ययन करण्यात येते.
 
2) सामाजिक शरीरषास्त्र: समाजातील धार्मिक, आर्थिक, राजकीय व अन्य अंगाचे अध्ययन सामाजिक शरीरषास्त्रात केले जाते. वर्तमान काळात या भागांचा अभ्यास करणारी शास्त्रे निर्माण झाली आहेत. धर्माचे समाजषास्त्रसमाजशास्त्र, आर्थिक समाजषास्त्रसमाजशास्त्र इ.
 
3) सामान्य समाजषास्त्रसमाजशास्त्र:  समाज जीवनात घडणाÚया घटनांचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करून त्या आधारे सामान्य नियम व सिद्धांताची मांडणी करणे.
 
2. गिन्सबर्ग
Line १६३ ⟶ १५९:
के. डेव्हिस:
 
डेव्हिसने समाजषास्त्राच्यासमाजशास्त्राच्या व्याप्तीचे विवरण देताना एकूण पाच भाग केले आहेत.
 
1.    समाजसंरचनाः उपसमुह, दर्जा, भूमिका, मूल्य, प्रमाणके. इ.
Line १८१ ⟶ १७७:
   यानुसार समग्र समाजाच्या अभ्यासात समाज शास्त्रज्ञाने उपयोग करून ज्ञानाचे संकलन करावे या दोन्ही विचारसरणीमध्ये कोणती विचारसरणी स्विकारावी?
 
'''समाजषास्त्रसमाजशास्त्र एक सामाजिक शास्त्र'''
 
मानवाने आपल्या भोवतालची परिस्थिती जाणून घेण्यासाठी जी धडपड केली त्यातून अनेक शास्त्रे विकसित झाली. या शास्त्रांचे प्रमूख दोन प्रकार पडतात.
Line १९९ ⟶ १९५:
मानवा-मानवातील सामाजिक संबंध व परस्परांवर परिणाम करणाÚया आंतरक्रियांचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो. त्या शास्त्रास सामाजिक शास्त्र म्हणतात.
 
उदा. मानस, अर्थ, राज्य, मानव, समाजषास्त्रसमाजशास्त्र इ. मानवाच्या वर्तनाबद्दल सामान्य नियम प्रस्थापित करण्याचा करत असतात. समाजषास्त्राखेरीजसमाजशास्त्राखेरीज इतर सामाजिक शास्त्रे समाजाचा अभ्यास करतात व ती शास्त्रे विषिष्ट संबंधांचाच अभ्यास करतात म्हणून त्यांना विषिष्ट सामाजिक शास्त्रे असे म्हटले जाते. परंतु समाजषास्त्रसमाजशास्त्र सर्व प्रकारच्या सामाजिक संबंधांचा अभ्यास करते म्हणून त्यास सामाजिक शास्त्र असे म्हटले जाते.
 
3.    समाजषास्त्राचीसमाजशास्त्राची वैज्ञानिक अभ्यास पद्धतः
 
समाज व सामाजिक संबंधाचा अभ्यास करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते तिला समाजषास्त्राचीसमाजशास्त्राची वैज्ञानिक पद्धत असे म्हटले जाते. समाजषास्त्राचासमाजशास्त्राचा अभ्यासक सामाजिक घटनांबद्दल सर्व सामान्य नियम प्रस्थापित करतो तेंव्हा त्यास वैज्ञानिक अभ्यास पद्धतीच्या अवस्थातून जावे लागते. त्या पुढीलप्रमाणे.
 
1.    समस्या सूत्रणः
Line २२३ ⟶ २१९:
3.    वर्गीकरणः
 
निरीक्षणाच्या मार्गाने जी माहिती संकलित केली त्या माहितीचे वर्गीकरण करणे आवष्यक असते. कारण गोळा केलेली माहिती गुंतागुंतीची असते. यातून फारसा अर्थ निष्पन्न होत नाही. तेव्हा ही माहिती सोपी, बोलकी करण्यासाठी समाजषास्त्राचासमाजशास्त्राचा अभ्यासक घटना, व्यक्ती, व्यक्तीविषेष, साम्यभेद इ. निष्कर्षाच्या आधारे त्या माहितीची सुसंवाद विभागणी करतो. घटनांचे कमी-जास्त महत्व, घटनातील क्रम, इ. गोष्टी लक्षात येतात.
 
उदा. गेल्या वर्षी किती चित्रपट प्रदर्षित झाले, किती चित्रपटात गुन्हेगारीचा विषय हाताळला आहे. त्याचे प्रमाण किती, किती गुन्हेगार चित्रपट पाहणारे होते. त्यांचे वय, षिक्षण, आर्थिक स्तर, इ. घटनांचे वर्गीकरण केल्यावर त्या घटना अधिक अर्थपूर्ण होतात. त्या लक्षात ठेवणे सोपे जाते.
Line २३९ ⟶ २३५:
अभ्यासकाने निष्चित केलेल्या समस्येबाबतच्या घटनांचे निरीक्षण, वर्गीकरण, करून त्याआधारे अभ्युपगम तयार केला जातो त्याला त्याची प्रचिती आली की, अभ्यासलेल्या घटनांच्या बाबतीत निष्चित असे सामान्य विधान करू शकतो यालाच सामान्यीकरण म्हटले जाते.
 
सामान्यीकरण म्हणजे विषिष्ट घटना यांच्यातील कारण कार्य संबंधाबद्दल सर्वत्र लागू पडणारा नियम प्रस्थापित करणे होय. या नियमाला शास्त्रीय आधार असल्याने याला समाजषास्त्रीयसमाजशास्त्रीय नियम म्हणतात.
 
<br />